- Letsupp »
- politics
राजकारण
-
चक्क सॅटेलाइटद्वारेच EVM चा ताबा, यामागे मोठे षडयंत्र; चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक आरोप
गडचिरोली – ईव्हीएम (EVM) मशीन हॅक केल्या जातात. या मशीन हॅक करणे खूप सोपे आहे. मशीन हॅक करूनच भाजप (BJP) निवडणुका जिंकत असल्याचा आरोप विरोधकांकडून नेहमीच केला जातो. त्यामुळे निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणीही त्याबरोबरीने केली जाते. मात्र, आता ठाकरे गटाच्या माजी खासदाराने ईव्हीएम मशीन या सॅटेलाइटद्वारे नियंत्रित केल्या जात असल्याचा आरोप करून खळबळ उडवून […]
-
‘खोटी ऑडिओ क्लिप करण्याएवढा मी क्रुर बाप नाही’ : Jitendra Awhad यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Ekanath Shinde ) यांच्यावर टीका केली आहे. स्वत:च्या मुलीविषयी व जावयाविषयी खोटी ऑडिओ क्लिप तयार करणं व त्यातून प्रसिद्धी घेणे एवढा मी क्रूर बाप नाही. आपल्या सहका-याला इतक्या वाईट नजरेने बघत जाऊ नका, असे म्हणत […]
-
Ambadas Danve एकातरी आमदारावर देशद्रोहाचा गुन्हा असल्याचे सिद्ध करा… अन्यथा माफी मागा
मुंबई : राज्यातील विरोधी पक्षनेत्यांनी अर्थ संकल्प अधिवेशनापूर्वी (Budget Session) मुख्यमंत्र्यांच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. याबाबतची भूमिका ऱाज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत मांडली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बरे झाले चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घातला. अन्यथा आम्हाला देशद्रोहांबरोबर चहा प्यावा लागला असता, असे वक्तव्य केले. त्यावर राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी […]
-
विधानसभेत खडाजंगी! भास्कर जाधवांनी विधानसभा अध्यक्षांना धमकावले; फडणवीसांचा आरोप
मुंबई : सत्ता बदलानंतर शिंदे-फडणीवस सरकारचे पहिले महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. ९ मार्च रोजी देवेंद्र फडणवीस त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान, विरोधकांनी सत्ताधारी गटाला घेरण्याची तयारी केली. मात्र, शिवसेनेच्या फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाकडे पक्षचिन्ह धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष दिल्यानंतर या अधिवेशनात ठाकरे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न […]
-
Maharashtra Politics : ‘शिंदे गटाचे घोटाळे…., संदीपान भुमरेंनी आदित्य ठाकरेंना सुनावलं
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget session) आजपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळेल. दरम्यान, माजी मंत्री आणि शिवसेना (Shiv Sena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सातत्याने शिंदे गटावर (Shinde group) टीका करताना दिसत आहेत. (Maharashtra Politics) आजही आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर शेलक्या […]
-
Ambadas Danve : शेतकरी वाऱ्यावर… राज्य सरकार मुंबई, महाराष्ट्राला लुटतेय!
मुंबई : राज्यातील शेतकरी (Farmer) मोठ्या प्रमाणात कापूस पिकवच आहे. या कापूस (Cotton) उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस सरकारने खरेदी केला पाहिजे. परंतु, राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांना चांगला भाव देऊन कापूस खरेदी करण्याऐवजी ऑस्ट्रेलियातून ज्यादा दर देऊन कापूस खरेदी करत आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम करत आहे. तर दुसरीकडे सुशोभीकरणाच्या नावाखाली मुंबई, […]









