- Letsupp »
- politics
राजकारण
-
Maharashtra Politics : ‘पाटलाच्या नावातचं गुलाब, पण वास धोतऱ्याचा”, वरळीच्या सभेत सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोल
वरळी : ‘ज्याला नांदायचं नसतं त्याच्याकडं खूप कारणं असतात. शिंदे गटाला (Shinde group) बाहेरच पडायचं होतं, म्हणून ४० गद्दार वेगवेगळी कारणं देत आहेत”, असा जोरदार हल्लाबोल शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी वरळीतील शिवसैनिक निर्धार मेळाव्यामध्ये केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या वरळीतील सभेला ठाकरे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. यावेळी “वरळीच्या […]
-
अहमदनगरचे अहिल्यानगर होणारच, पडळकरांनी ठणकावले !
Ahmednagar News : केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराला मंजुरी दिल्यानंतर अहमदनगर (Ahmednagar) शहराच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. तसा हा मुद्दा बऱ्याच दिवसांपासून चर्चिला जात आहे. मात्र, सरकारने दोन शहरांच्या नामांतराला मंजुरी दिल्यानंतर नगरच्या नामांतराची चर्चा होत आहे. यावर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शिंदे-फडणवीस सरकार अहमदनगरचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी […]
-
उत्कंठा, घालमेल शाळेच्या पहिल्या दिवशी तशीच आज… पहिल्यांदा सभागृहात जाताना सत्यजित तांबे म्हणतात
Maharashtra Budget Session : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात सभागृहात गदारोळ आणि बहिष्कार पाहायला मिळणार की खरंच जनतेच्या प्रश्नांवर खल होऊन ठोस पावलं उचलली जाणार हे पाहावं लागणार आहे. दरम्यान विधपरिषदेवर निवडणूक आल्यांनतर सत्यजित तांबे यांनी आमदार म्हणून पहिल्यांदा प्रवेश […]
-
‘Prakash Mahajan यांना वधू-वर सूचक मंडळाचे संचालक करा’, Sushma Andhare यांचा खोचक टोला
ठाकरे गटाच्या ( Thackeray Camp ) नेत्या सुषमा अंधारे ( Sushma Andhare ) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष तसेच शिंदे गट व भाजपवर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाची काल अंधेरीमध्ये सभा होती. अंधेरी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. त्यांच्या मतदारसंघात या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुषमा अंधारे यांनी मनसेचे नेते प्रकाश महाजन […]
-
केजरीवालांचा भाजपला इशारा.. ‘सीबीआय’ला नको होती सिसोदियांची अटक; भाजपला चूक पडणार महागात
Delhi News : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या अटकेनंतर देशातील राजकारणाचा पारा चढला आहे. विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू ठेवला आहे. त्यात आता आम आदमी पार्टीचे (AAP) प्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी भाजपने सीबीआयमार्फत घेराव घालून मनीष सिसोदिया यांना अटक केली आहे. पण ही […]
-
आमदार नसतानाही मिलिंद नार्वेकर सभागृहात ! चूक झाल्याचं सांगत म्हणाले…
Maharashtra Budget Session : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात सभागृहात गदारोळ आणि बहिष्कार पाहायला मिळणार की खरंच जनतेच्या प्रश्नांवर खल होऊन ठोस पावलं उचलली जाणार हे पाहावं लागणार आहे. दरम्यान आमदार नसतानाही ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर सेंट्रल हॉलमध्ये दाखल झाल्याने […]









