- Letsupp »
- politics
राजकारण
-
अजितदादांनी लक्षात ठेवल पाहिजे, आपण काचेच्या घरात बसलोय- चंद्रकांत पाटील
पुणे : पुण्यातील एका कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रम, उदघाटन कार्यक्रमांना चंद्रकांत पाटील यांना बोलावले जात नाही म्हणून त्यांनी कार्यक्रमापूर्वी परवानगी घेण्याचे आदेश दिले आहेत, असा टोला लगावला होता. त्यांच्या या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, अजित […]
-
शरद पवारांच्या वक्तव्याचा फडणवीसांनी घेतला समाचार
मुंबई : सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोप सुरु असतानाच आज शरद पवारांच्या एका वक्त्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समाचार घेतला आहे. ज्यांच्या हाती सत्ता असते त्यांचे पाय जमिनीवर असायला हवेत, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. त्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय. आमची जमीन आम्हाला माहीत आहे, हवेत नेमकं कोण आहे?, हे तपासावं […]
-
आगामी निवडणुकांबाबत शरद पवारांचे मोठे विधान
कोल्हापूर : आगामी निवडणुका म्हणजेच 2024 मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट एकत्र तयारी करत आहेत. तसेच येत्या काळात महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवेल असे, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत मोठे विधान केले आहे. […]
-
अनिल परबांनी योगेश कदमांना संपवण्याचा कट केला
मुंबई : रामदास कदम यांचे पुत्र आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला शुक्रवारी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ते बचावले असून चालकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. आता या प्रकरणी रामदास कदम यांनी धक्कादायक विधान केले आहे. यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. राम कदम नेमकं म्हंटले काय? उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांच्या […]
-
रुपाली चाकणकर म्हणजे महिला आयोग नव्हे : चित्रा वाघ
मुंबई : उर्फी जावेद प्रकरणावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्या आरोपांना आज प्रत्युत्तर दिले. रुपाली चाकणकर म्हणजे महिला आयोग नाही. त्या बाष्कळ विधाने करत आहेत. आता ती बंद केली पाहिजे. उर्फी जावेद प्रकरणात चाकणकर यांनी योग्य कारवाई केली […]
-
…म्हणून उद्धव ठाकरे गादीवर बसले; रामदास कदमांचा घणाघात
मुंबई : शिवसेनेत बंड झाल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. तसेच मूळ शिवसेनेत शिंदे आणि ठाकरे असे दोन गट निर्माण झाले. यानंतर अनेक आमदार खासदार शिंदे गटात सामील झाले. यातच ठाकरे गटाशी निष्ठावंत असलेले रामदास कदम हे शिंदे गटात सामील झाले व त्यांनतर ते सातत्याने उद्धव ठाकरेंवर टीका करत आहे. बाळासाहेब […]









