Delhi Election 2025 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी (Delhi Assembly Election) 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार
या प्रकारानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षातून भाजपमध्ये आलेल्या माजी नगरसेवकांना फटकारले असून पुढील काळात अशी
पुणे : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि विष्णू चाटे (Vishnu Chate) हे 15 आणि 16 डिसेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीमधील आश्रमात मुक्कामाला होते. 17 तारखेला ते तिथून निघाले. बीड आणि अहिल्यानगरपासून नाशिक जिल्हा जवळ आहे. महाराष्ट्रात या प्रकरणावरुन एवढा गोंधळ सुरू असताना पोलीसांना हे आरोपी कसे सापडले नाहीत? सोबतच […]
Mahayuti Leaders Meeting In Two Days On Guardian Minister Post : राज्यात महायुतीचे (Mahayuti) सरकार प्रचंड बहुमतानं सत्तेत दाखल झालंय. तरी देखील मंत्रिमंडळ विस्तारपासून खातेवाटपाचं गुऱ्हाळ चांगलंच लांबलं होतं. त्यानंतर आता पालकमंत्री पदावरून सुद्धा महायुतीत ठिणगी पडल्याच्या चर्चा सुरू आहेत. महायुतीचं सरकार स्थापन होवून महिना उलटलाय. तरी देखील अजून पालकमंत्रिपदाबाबत (Guardian Minister) कोणतीही घोषणा झालेली […]
नगरविकास विभागाने शिरसाट यांचा अध्यक्षपदाचा कार्य़भार संपुष्टात आणला आहे. शिरसाट यांची मंत्रीपदी निवड झाल्याने त्यांच्याकडे
Ladki Bahin Yojana January Month Funds : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी (Ladki Bahin Yojana) गोड बातमी आहे. जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे 26 जानेवारीपूर्वी त्यांच्या खात्यात जमा केले जाण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत दरमहा लाभार्थी महिलांना दीड हजार रूपये महिन्याला सरकारकडून दिले जातात. डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा झालेत. त्यानंतर जानेवारी महिन्याचा हप्ता (Ladki Bahin Yojana […]