- Letsupp »
- politics
राजकारण
-
काँग्रेसची तळी राखणाऱ्या आपल्या बंधूराजांना कधी प्रश्न विचारले? भागवतांवर टीका, शेलारांनी राज ठाकरेंना सुनावले
Ashish Shelar यांनी भागवतांच्या भाषेच्या विधानावरून त्यांच्यावर टीका करणाऱ्या राज ठाकरेंना त्यांच्या भूमिकेवरून सवाल करत सुनावले.
-
राम सातपुतेंच्या हत्येचा कट; धैर्यशील मोहित पाटलांचा पालकमंत्री गोरेंवर पलटवार
सातपुतेंच्या पत्नीच्या विरोधात आमच्या कुटुंबातील उमेदवार देऊन त्यांना तिथेच अडकून ठेवण्याचं आमची व्यवहरचना होती, त्यात आम्हाला यश मिळाले
-
सोलापूरात गोरेच डॉन! महापालिका, झेडपीच्या विजयाने पालकमंत्र्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब
Jaykumar Gore सोलापुरात भाजपला एकहाती सत्ता मिळवून देणाऱ्या गोरेंना मात्र बालेकिल्ला साताऱ्यात मात्र स्वकियांच्या पराभवाचा दणका बसला
-
Video : अजितदादांबद्दलची मुंबईत न सांगितलेली गोष्ट रोहित पवारांनी दिल्लीत जाऊन सांगितली…
दादांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांनी अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
-
मुर्दाड माणसाला कोण मारणार…? उत्तम जानकरांनी उडवली राम सातपुतेंच्या हत्येच्या आरोपांची खिल्ली
मुर्दाड माणसाला कोण मारणार? आणि कशासाठी मारायचं? असा थेट सवाल करत जानकर यांनी हत्येच्या कटाच्या आरोपांची खिल्ली उडवली.
-
Video : दादांचा घातच! विमान कंपनीचा मालक पोहचलेला, आमचा मुख्य वैमानिकावर आक्षेप
काल मुंबईत पत्रकार परिध घेऊन अनेक तर्काच्या आधारे बाबी मांडल्यानंतर आज रोहित पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन असेच काही मुद्दे उपस्थित केले आहेत.









