- Letsupp »
- politics
राजकारण
- 8 months ago
- 8 months ago
- 8 months ago
-
‘तुम एक वोट की किमत तुम क्या जानो’ शिंदेंच्या उमेदवाराला तढाखा देत उधळला गुलाल
अवघ्या एका मताने विजय झाल्याने आता शिंदे गटाकडून फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली आहे.
-
आमदार पठारेंची पाचही बोटं तुपात! मुलगा सून महापालिकेत तर दोन्ही लेकींनी राखला झेडपीचा गड
MLA Bapusaheb Pathare यांनी महानगर पालिकेत मुलगा आणि सूनेला निवडून आणल्यानंतर आता त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलींना झेडपीला निवडून आणलं आहे.
-
मंत्री जयकुमार गोरेंना मोठा धक्का, भारती गोरेंचा औंध तर अरुण गोरे यांचा कुकुडवाड गटातून पराभव
औंध जिल्हा परिषद गटातून मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू अंकुश गोरे यांच्या पत्नी भारती गोरे यांनी औंध जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली.
-
राज्यात भाजपची हॅट्ट्रिक; नगरपालिका, महानगरपालिकेनंतर आता जिल्हा परिषदेवर देखील वर्चस्व
भाजपने 230 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही लक्षणीय यश मिळवलं आहे.
-
राष्ट्रवादीची मुलुख मैदानी तोफ तिसऱ्या क्रमांकावर, सक्षणा सलगर यांचा पराभव, खासदार ओमराजेंवर आरोप
भाजपच्या उमेदवार अर्चना पाटील या दोन 360 मतांनी विजयी झाल्या आहेत. पाटील यांना 7 हजार 597 मते मिळाली
-
मोठी बातमी! ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत बिघडली, पुण्याला रुग्णालयात हलवलं
आज बारामती तालुक्यातील काठेवाडी येथे दिवंगत नेते अजित पवार यांच्या तेराव्याचा विधी पार पडतो आहे.
SIR नोंदणीसाठी व्हॉट्सअॅप, ई-मेल्सचे पुरावे ग्राह्य धरा…एस. चोकलिंगम यांचे आदेश
10 minutes ago
मतदारांसाठी ECI चा मोठा निर्णय; Form-6 सोबत Annexure-D ची सक्ती हटवली…
11 minutes ago
रहस्य, भय अन् नियतीचा थरारक खेळ; ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित
25 minutes ago
…म्हणूनच ‘गणराया’वर अंडी फेकण्याचं धाडस; आमदार जगतापांचा ठाकरेंवर प्रहार
42 minutes ago
बेसिक सॅलरी 20 हजार तर किती कट होणार PF ? नवीन नियम जाणून घ्या
47 minutes ago









