राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ आहे. तिथं कोणीही जाऊन पदवी घेऊ शकतं, अशीच परिस्थिती आहे. मात्र, त्यांनी अनैतिक संबंध ठेऊ नये.
Pune NCP City President Deepak Mankar Resigns : अखेर पुणे शहर राष्ट्रवादीतील धुसफूस अखेर चव्हाट्यावर आलीय. बदनामी झाल्याचा आरोप करत शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी पदाचा राजीनामा (Deepak Mankar Resigns) दिला. त्यांनी अजित पवारांकडे राजीनामा पाठवला. सोबतच एक पत्र लिहून भावना व्यक्त केल्या आहेत. समाज कंटकाकडून राजकीय बदनामी केली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक कटकारस्थान करत […]
Sharad Pawar Will Join NCP Alliance Ajit Pawar : मागील काही दिवसांपासून अजित पवार (Ajit Pawar) गट अन् शरद पवार (Sharad Pawar) गट एकत्र येणार, अशी चर्चा सुरू आहे. शरद पवारांनी अलीकडेच पक्षातील धोरण किंवा (Maharashtra Politics) निर्णय प्रक्रियेत सहभागी होत नसल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे जर आमच्या गटाला अजित पवार यांच्या गटासोबत जायचं असेल, […]
मुंबई भाजपा अध्यक्ष पदाचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. माहिती सरकारच्या मंत्रिमंडळात मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार
मुंबई : मंत्रिमंडळाच्या आज (दि.13) पार पडलेल्या बैठकीत फडणवीस सरकारने (Devendra Fadnavis) सहा मोठे निर्णय घेतले असून, आजच्या बैठकीत कृत्रिम वाळू (एम-सँड) धोरणास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयाअंतर्गत आता प्रत्येक जिल्ह्यात ५० व्यक्ती/ संस्थांना एम-सँड युनिट स्थापन करण्यासाठी उद्योगविभाग सवलत देण्यात येणार आहे. तसेच एम-सँड तयार करणार्या युनिटला २०० रुपये प्रतिब्रास इतकी सवलत दिली […]
Raj Thackeray meets Uday Samant : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या तयारीला सर्वच राजकीय पक्षांनी सुरूवात केली आहे. यापार्श्वभूमीवर आता राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी अन् बैठका महत्वाच्या ठरत आहे. दरम्यान मंत्री उदय सामंत यांनी (Uday Samant) आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची […]