अमोल जायभाये, लेट्सअप मराठी प्रतिनिधी Sanjay Raut Claim Ravindra Waikar would End His Life : लोकसभा निवडणुकीपूर्वी रवींद्र वायकर यांच्यावर (Ravindra Waikar) ईडीने प्रचंड दबाव टाकला होता. या दबावामुळे ईडी (ED) मला अटक करेल, तुरुंगात जाण्यासाठीचे बळ माझ्याकडे नाही. मला अटॅक येऊन मी मरून जाईल किंवा मला आत्महत्या करावी लागेल, अशी निर्वाणीची भाषा वायकर यांनी […]
गुजरात दंगल प्रकरणात अमित शाहांना बाळासाहेबांनी कसं वाचवलं? याबाबतची संपूर्ण कहाणीच खासदार संजय राऊतांनी आपल्या नरकातला स्वर्ग पुस्तकात मांडलीयं.
Neelam Gorhe On Pawar And Thackeray Family Alliance : राजकीय वर्तुळात अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) एकत्र येणार, अशा चर्चा सध्या सुरू आहे. त्याच पाठोपाठ आता ठाकरे बंधू देखील एकत्र येणार यादेखील चर्चा सुरू आहे. पवार कुटुंब एकत्र येण्यावरती आपली ‘वेट अँड वॉच’ची भूमिका असणार आहे. तसेच जेवढे जास्त लोकं येतील, […]
Neelam Gorhe On Upcoming Municipal Elections In Ahilyanagar : लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर (Municipal Elections) आता राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार पडणार आहेत. या निवडणुका महायुती म्हणून लढणार का? याबाबत अंतिम निर्णय हा देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadanvis) अजित पवार आणि एकनाथ शिंदे हेच घेणार असल्याचं नीलम गोऱ्हे यांनी (Neelam Gorhe) सांगितलं आहे. युती झाली […]
Imtiaz Jaleel : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राज्यात पुढील चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे.
राज-उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र आले तरी फार फरक पडणार नाही. मात्र ते एकत्र येणार असतील तर मग मला आणि प्रकाश आंबेडकर यांना एकत्र यावे लागेल