Eknath Shinde Said Mumbai Hub Of Country’s most funded startups : स्टार्टअप आणि उद्योगांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी फिनटेक धोरण तयार करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. देशातील सर्वाधिक निधी प्राप्त करणाऱ्या स्टार्टअपचे (startups) मुंबई हब बनले आहे. देशाच्या एकूण स्टार्टअप्सपैकी 24 टक्के महाराष्ट्रात असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज येथे सांगितले. गोरेगाव येथील नेस्को […]
Sharad Pawar Group Activist Boat Protest on Road Pune Rain : पुणेकरांची कालच्या पावसाने चांगलीच दाणादाण उडाली. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाली होती. ठिकठिकाणी पाणी साठलं होतं, पहिल्याच पावसात पुणेकरांच्या नाकीनऊ आले. त्यामुळे (Pune Rain) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या वतीने रस्त्यावर साचलेल्या पाण्यात होडी चालवत कार्यकर्त्यांनी होडी आंदोलन केल्याचं समोर आलंय. […]
Gunratna Sadavarte Criticize Manoj Jarange On Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जोरदार टीका केली. यावरून वकील गुणरत्न सदावर्ते यांची ( Gunratna Sadavarte) मात्र आगपाखड झाली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय की, आमचा […]
Milind Narvekar Congrates Chhagan Bhujbal : राज्याच्या राजकारणात काल एक मोठी घडामोड घडली. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. सुरुवातीला त्यांना डावलण्यात आलं होतं. परंतु,आता त्यांना पुन्हा मंत्री करण्यात आलं आहे. मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. पण या शुभेच्छांतही विरोधी पक्षांतील विसंवाद ठळकपणे दिसून आला आहे. थोडक्यात सांगायचं झालं […]
Prakash Ambedkar On Bhushan Gavai : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी (Prakash Ambedkar) थेट भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनाच (Bhushan Gavai) सल्ला दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. चिफ जस्टीस भूषण गवई यांनी स्वतःची आणि त्यांच्या खुर्चीची इभ्रत आणि गरिमा राखली पाहिजे, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. त्यांनी असं का […]
Chhagan Bhujbal On Manoj Jarange : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे (Santosh Deshmukh Murder Case) राज्याचे