मुंबई : या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली जो विकास होतो आहे, तो मला महत्वाचा वाटला. कणखर नेतृत्व व योग्य निर्णयप्रक्रिया हे त्यांचे गुण मला भावले. माझी आणि त्यांची कार्यप्रणाली मिळतीजुळती आहे, कामावर आमचे जास्त प्रेम आहे, त्यांच्यासमवेत माझ्या भविष्यातील विकासाच्या ज्या योजना आहेत, त्या अधिक प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरविणे शक्य […]
Namdev Jadhav : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणारे मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) आता आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis)गंभीर आरोप केले. त्यांनतर आता लेखक नामदेव जाधव (Namdev Jadhav) यांनी जरांगेंच्या आंदोलनाला राजकीय वास येत असल्याची टीका केली. यावेळी ते शरद पवारांवरही घसरले. पवार मराठा समाजाच्या आरक्षणाचे मारेकरी असल्याची टीका जाधवांनी केली. […]
Ajit Pawar On Mahanand Dairy : महानंद डेअरीवरुन केलेले आरोप बिनबुडाचे असून विरोधक धांदात खोटं बोलतात, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महानंद प्रकल्पावरुन विरोधकांकडून केले जात असल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. पुनित बालन ग्रुप […]
Jitendra Awhad : अजित पवार (Ajit Pawar) गटाकूडन सातत्याने शरद पवार (Sharad Pawar) गटावर टीकास्त्र डागल्या जातं. अजित पवार गटाचे आमदार हे शरद पवार गटाच्या नेत्यांवर कायम निशाणा साधत असतात. काल राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांचे निवडणूक चिन्ह तुतारीचे रायगडावर अनावरण करण्यात आले. त्या सोहळ्यात जितेंद्र आव्हाडांनी तुतारी देखील वाजवली. त्यांचा तुतारी वाजवतांनाचा एक व्हिडिओ […]
Devemdra Fadnvis On Manoj Jarange : मनोज जरांगेंनी (Manoj Jarnage) केलेले आरोप हे बिनबुडाचे आणि धादांत खोट असल्याचा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी केला आहे. मनोज जरांगे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत थेट नाव घेत फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारची […]
मनोज जरांगे यांनी मर्यादेत रहावं, मंत्र्यांबद्दल खालच्या भाषेत बोलणं ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याच म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावूनच सांगितलं आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी खालच्या भाषेत विधान केल्याचं दिसून आलं आहे. त्यावर बोलताना मुख्यमंत्री […]