- Letsupp »
- politics
राजकारण
-
लोकसभेला भाजपला पाठिंबा पण विधानसभेला नाही? राज ठाकरेंनी सांगितली ईडीची स्टोरी
राज ठाकरे यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्यामागील कारणाचे स्पष्टीकरण दिले आहे. ते वरळीत आयोजित सभेत बोलत होते.
-
Video : तुमचं प्रेम कुणासमोर लाचार ठेवणार नाही; स्वार्थासाठी येणाऱ्या भाजपला ‘राज’ यांचा थेट संदेश
मुंबई : भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांना सोबत घेतलं आणि पदं दिली. भाजपचे लोक भेटायला येतात पण मी तुम्हाला दिसत नाही असे सांगत मी माझा मराठी बाणा बोथाट करणार नाही तसेच तुमचं प्रेम कुणासमोर लाचार ठेवणार नाही असा थेट संदेश राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्वार्थासाठी राजकीय भेटीगाठी घेणाऱ्या भाजपसह अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांना […]
-
शरद पवारांना 10, अजित पवारांना 42 अन् मनसेचं मतदानच गायब; राज ठाकरेंना मोठा संशय
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज वरळीतील सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
-
Video : इतना सन्नाटा क्यों है भाई? संघाच्या व्यक्तीलाही पडला प्रश्न; राज ठाकरेंनी काय सांगितलं?
मुंबई : विधानसभेच्या निकालानंतर मला अनेकजण येऊन भेटल्याचे सांगत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) लागलेल्या निकालावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यावेळी निकालानंतर आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित एक व्यक्ती भेटल्याचेही यावेळी राज यांनी सांगितले. विधानसभेच्या निकालानंतर शांत होतो, विचार करत होतो असेही राज ठाकरेंनी सांगितले. ते मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात उपस्थितांना संबधित करताना बोलत होते. […]
-
धनंजय मुंडेंना भेटायची चोरी नाही, कधीही भेटू शकतो; फडणवीसांनी क्लिअर बोलून दाखवलं…
धनंजय मुंडेंना भेटायची चोरी नाही, कधीही भेटू शकतो, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे भेटीवर क्लिअर बोलून दाखवलंय.
-
हार्वेस्टर, पीकविमा अन् बोगस बिलं, तुम्ही नैतिकतेवर राजीनामा द्याच; सुळेंनी मुंडेंना सुनावलं!
हार्वेस्टर, पीकविमा अन् बोगस बिलं, तुम्ही नैतिकतेवर राजीनामा द्याच, या शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्री धनंजय मुंडेंना सुनावलंय.










