NCP MLA Disqualification Case : राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी (NCP MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सुरू आहे. काल अजित पवार गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला. या युक्तिवादात अजित पवार गटाने एक मोठा मुद्दा उपस्थित केला ज्याची आता चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड घटनेनुसार झालेली नाही. शरद […]
शिखर बॅंक घोटाळ्यातील क्लोजर रिपोर्ट हा देशातली सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचा हल्लाबोल ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला आहे. दरम्यान, शिखर बॅंक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर नेत्यांवर आरोप ठेवण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी न्यायालयात या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला असून त्यामध्ये कुठेही आरोप सिद्ध होत नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे अजित […]
Manoj Jarange Patiil : राज्य सरकारचं शिष्टमंडळ खुल्यामध्ये चर्चा करण्यास घाबरायचं, म्हणूनच चार भीतींच्या आत आमच्यात चर्चा झाली असल्याचं स्पष्टीकरण मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या पदयात्रेदरम्यान, मनोज जरांगे यांनी सरकारच्या शिष्टमंडळासोबत बंद दाराआड चर्चा केल्याने अनेक चर्चांना ऊधाण आलं होतं. त्यावर आज पुण्यातील पत्रकार परिषदेत […]
Manoj Jarange Patil On Chagan Bhujbal : आम्हाला आव्हाने देऊ नका, अन्यथा काहीही होऊ शकतं, ही तुम्हाला माझी विनंती असल्याचं म्हणत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांना विनंतीवजा इशाराच दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु आहे. अशातच सगेसोयगे शब्दावरुन […]
Jitendra Awhad on Modi Goverment : जम्मूच्या पूर्व लडाखमधील (East Ladakh) नियंत्रण रेषेजवळ चीनने पुन्हा एकदा दादागिरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. चीनच्या पीपल्य लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) सैनिकांनी भारतीय मेंढपाळांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावर निशस्त्र भारतीय मेंढपाळांनी धाडस दाखवत सशस्त्र चिनी सैनिकांना चांगलचं प्रत्युत्तर दिलं. हा भारताचा भूभाग असून या भागात मेंढ्यांना चरण्यासाठीचं आहे, त्यामुळं […]
Ajit Pawar News : शिखर बॅंक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची ईडीकडून चौकशी सुरु असतानाच दुसरीकडे मुंबई पोलिसांकडून ही फाईल बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अर्थिक गुन्हे शाखेकडून या घोटाळ्याचा आरोप असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह इतरांना दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे ईडीकडून चौकशी सुरुच राहणार आहे. त्यामुळे रोहित पवार […]