Sanjay Raut on BJP : 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशातील नामवंत व्यक्तींना निमंत्रण देण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे नव्या राम मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. या निमित्ताने भाजपने घरोघरी गुढी उभारण्याचं आवाहनही केलं. यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर टीका केली. […]
Jayant Patil on BRS : ‘तेलंगणात कष्टानं काँग्रेस जिंकली. त्यांचा (Telangana Election 2023) जो विरोधी पक्ष होता बीआरएस. प्रचंड साधनं असणारा पक्ष होता. या पक्षात मध्यंतरी आपल्याकडील नांदेड भागातील काही कार्यकर्ते गेले. एक दोन जण ज्यांना आपण विधानसभेचं तिकीट देणार ते पण गेले. एक तर बहाद्दर तिकडं गेल्यावर मला म्हणाला ‘साहेब तुम्ही पण या हजार […]
Manoj Jarange Patil : पैशांचं, पदाचं आणि माझं जमत नाही, म्हणूनच मी मॅनेज होत नसतोयं, असं मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी ठणकावून सांगितलं. दरम्यान, लातूरमधील औसामध्ये आज मनोज जरांगे यांची सभा पार पडली. या सभेत बोलताना मनोज जरांगे यांनी राज्य सरकारसह मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना कडक शब्दांत सुनावलं आहे. Jayant […]
Jayant Patil : महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जनता शरद पवार (Sharad Pawar) यांना साथ देण्याची शक्यता आहे. राज्यातील शेतकरी शरद पवार यांच्या बाजूने आहेत त्यांची मतं कापायला. काँग्रेसचं कुणी फुटलेलं नाही. पण जेवढी राष्ट्रवादी काँग्रेस फोडता येतील तेवढी फोडा असं दुसऱ्या पक्षानं सांगितलेलं होतं. तो दुसरा पक्ष त्यांना म्हणत होता की महाराष्ट्रात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी […]
Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना काल इंदापुरात घडली. या घटनेने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता आमदार पडळकर यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. मी काल समजूतदारपणे संयमाची भूमिका घेतली नसती तर या भेकडांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते, असे पडळकर […]
Chhagan Bhujbal : राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा विरुद्ध ओबीसी असा राजकीय संघर्ष होताना दिसत आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना काल इंदापुरात घडली. या घटनेने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काल पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे ओबीसी एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानंतर ही घटना […]