Maharashtra Winter Session : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर घणाघाती टीका केली.गेल्या तीन वर्षात चांगला पाऊस झाला मात्र यंदाच्या वर्षी जिल्ह्यात (Maharashtra Winter Session) पावसाचे प्रमाण कमी झाले. यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली. सरकारने 40 हून अधिक गावांचा समावेश दुष्काळसदृश्य गावांच्या यादीत केला. […]
Deepak Kesarkar : अपात्र आमदारांप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सध्या सुनावणी सुरु आहे. या सुनावणीदरम्यान, उदय सामंतासंह दीपक केसरकरांची उलटतपासणी झाली आहे. या सुनावणीत शिवसेना पक्ष आणि हिंदुत्वाबद्दल बोलताना दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) मोठा गौप्यस्फोट केला आहे. जून 2021 मध्ये उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी सोडून भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचं वचन पंतप्रधान मोदींना […]
Eknath Khadse Vs Devendra Fadnvis : राज्य विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे. अधिवेशनामध्ये विरोधकांकडून विविध मुद्द्यांवरुन सत्ताधाऱ्यांना चांगलच घेरलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी जळगाव जिल्ह्यातील कॅसिनो, अवैध धंदे, कट्ट्याविरोधात आवाज उठविला. त्यावरुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आणि एकनाथ खडसे यांच्या सवाल-जवाबाचं चांगलच सत्र […]
(Sharad Pawar's birthday) कुटुंब का पक्ष, यासाठी मनात कोणतीही घालमेल न होता मला निर्णय घेता आला. माझी जराशीही मानसिक कोंडी झाली नाही,` हे वाक्य दुसरे-तिसरे कोणाचे नसून ते आहे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे. वयाची ८३ वर्षे पूर्ण करणाऱ्या पवारांसाठी हे वाक्य त्यांच्या वयाच्या विसाव्या वर्षी देखील महत्वाचे होते. आजही हेच वाक्य […]
(Gopinath Munde birth anniversary) महाराष्ट्रात अनेक नेते झाले पण कार्यकर्त्याच्या देवघरात ज्यांच्या प्रतिमा आहेत, अशा नेत्यांची संख्या कमी आहे. यातील एक नाव म्हणजे गोपीनाथ मुंडे. कार्यकर्त्यांनी आपल्या देवघरात, देव्हाऱ्यात मुंडे यांच्या प्रतिमा ठेवल्या आहेत. मुंडे यांच्या मृत्यूला नऊ वर्षे पूर्ण झाली तरी त्यांच्या प्रतिचा आदर कमी झालेला नाही. मुंडे यांची आज जयंती. ते आज हयात […]
Bhaskar Jadhav on Ajit Pawar : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाजप नेत्यांना थेट विधानसभेत आव्हान दिले. आता अजितदादांना (Ajit Pawar) मुख्यमंत्री करा, मी पाठिंबा देतो, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात (Winter session) भास्कर जाधव यांनी ही मागणी केली आहे. आता ठराव मांडतो, मला तुमचा […]