Jayant Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन बीडमध्ये जाळपोळचा प्रकार घडणार असल्याची पूर्वकल्पना पोलिस अधीक्षकांनी (Beed Sp) होती, तरीही त्यांनी हलगर्जीपणा केल्या असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे. दरम्यान, बीड जाळपोळ प्रकरणावर सुरु असलेल्या चर्चेदरम्यान, जयंत पाटलांनी ही आतली माहिती माझ्याकडे असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. […]
Sandip Kshirsagar : बीडच्या जाळपोळ घटनेशी मराठा बांधवांशी कुठलाही संबंध नसल्याचं मोठं विधान राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांनी केलं आहे. दरम्यान, जाळपोळच्या घटनेनंतर हिवाळी अधिवेशनात (Winter Session) संदीप क्षीरसागर चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आले आहेत. यावेळी त्यांनी घटनेप्रकरणी राज्याच्या गृहखात्यावर ताशेरे ओढले आहेत. तसेच न्यायालयीन चौकशीचीही मागणी केली आहे. ‘मुलाचा फोन, पप्पा लवकर […]
Sandip Kshirsagar : माझं घर जळत असताना मुलगा वारंवार फोन करीत होता, पप्पा लवकर या आपलं घरं जळत आहे, या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांनी जाळपोळ घटनेची व्यथा हिवाळी अधिवेशनात मांडली आहे. दरम्यान, जाळपोळच्या घटनेप्रकरणी आज क्षीरसागर यांनी अधिवेशनात आवाज उठवला आहे. जाळपोळच्या घटनेप्रकरणा न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी संदीप क्षीरसागर यांनी यावेळी […]
Maharashtra Winter Session : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज सातवा (Maharashtra Winter Session) दिवस आहे. आज विधिमंडळात भाजप आमदार नितेश राणे यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता आणि ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा गंभीर आरोप केला. इतकेच नाही तर त्यांनी सभागृहात या पार्टीचा फोटो दाखवत या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली. […]
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज (15 डिसेंबरला ) दिल्ली दौऱ्यावर जाणार होते. यावेळी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार होते. मात्र अचानक हा दौरा रद्द करण्यात आला आहे. हा दौरा का रद्द करण्यात आला? त्यावर प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी हा दौरा रद्द होण्यामागील कारणं सांगितलं आहे. ते […]
Aditya Thackeray : पहिल्या रांगेत सगळे घटनाबाह्य मंत्री होते, कुठे उभं राहायचं म्हणूनच मी आलो नाही. मुळात माझं मनही नव्हत, अशी टीका आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session) आजचा सातवा दिवस होता. विधानभवन परिसरात सर्वपक्षीय आमदारांनी फोटोसेशन केलं, मात्र या फोटोसेशनला आदित्य ठाकरेंनी दांडी मारली आहे. त्यावर […]