Sanjay Raut on Parliament Security Breach : संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आले आहे. संसद सुरक्षा भंग प्रकरणात (Parliament Security Breach) एकूण 6 जणांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (police) चार जणांना ताब्यात घेतले आहे. तर दोघांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुरू असून विरोधी […]
Bachhu Kadu : राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चांगलच वातावरण तापलं आहे. ओबीसी-मराठा (Maratha-OBC) समाजातील वाद आता चव्हाट्यावर येत आहे. त्यामुळे राज्यात शांतता ठेवण्यासाठी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना मुख्यंमत्री करा, असं मोठं विधान प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी केलं आहे. कडू यांनी विधानभवनाबाहेर माध्यमांशी संवाद साधला आहे. ‘हे चुकीचंच, […]
रमणसिंह, विजय बघेल, अरुण साव, ओ. पी. चौधरी यांच्यापैकी एक मुख्यमंत्री होणार. पण झाले विष्णू साय. शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, माजी केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल, नरेंद्र तोमर, प्रदेशाध्यक्ष वी. डी. शर्मा यांच्यापैकी एक मुख्यमंत्री होणार. पण झाले मोहन यादव. वसुंधराराजे, दिया कुमारी, बाबा बालकनाथ, गजेंद्र सिंह शेखावत, अश्विनी वैष्णव, अर्जुन मेघवाल, प्रदेशाध्यक्ष सीपी […]
Rohit Pawar : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आज आक्रमक मूडमध्ये दिसत होते. त्यांच्या युवा संघर्ष यात्रेदरम्यान झालेल्या गोंधळानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवार, आमदार अपात्रता सुनावणी, अमोल मिटकरी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले तसेच कर्जत एमआयडीसीच्या मुद्द्यावर भाजप आमदार राम शिंदे या सगळ्यांनाच फटकारले. […]
Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना संघर्ष यात्रेवरून जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, संघर्ष यात्रा अयशस्वी झाली म्हणून रोहित पवार स्टंट करत आहेत. पण रोहित पवार बिनडोक माणूस असून त्यांना सल्ला देणारे देखील बेअक्कल आहेत. अशी टीका पडळकरांनी केली आहे. Dunki: शाहरुख खानच्या ‘डंकी’ चित्रपटाची प्रेक्षकांवर […]
Sushma Andhare : दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी गठीत केली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी या प्रकरणी देत अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. दिशा सालियानच्या […]