Jitendra Awhad : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा तापला आहे. याच मुद्दावरून अनेकदा मनोज जरांगे पाटलांसह विरोधकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) टीका केली होती. तर आता फडणवीसांनी शरद पवारांवर टीकास्त्र डागलं. मराठा समाजाला सर्वात मोठा विरोध शरद पवारांनीच (Sharad Pawar) केल्याचं विधान फडणवीसांनी केलं. फडणवीसांनी केलेल्या टीकेला आता शरद पवार […]
Devendra Fadnavis : उबाठा सेनेचा नाशिकचा जिल्हाप्रमुख हा दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता. आता नावच कुत्ता आहे. या कुत्तासोबत स्वतःच्या फार्महाऊसवर कुत्त्यासाठी पार्टी ठेवतो. आणि काय डान्स त्या कुत्त्यासोबत त्याचा. म्हणजे जसं काही सेलिब्रेशन चाललंय. एखादा स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जेलमधून सुटून आलाय अशा प्रकारचं सेलिब्रेशन त्या ठिकाणी चाललं आहे. अरे शरम वाटली पाहिजे, अशा कठोर शब्दांत हल्लाबोल […]
Atul Bhatkhalkar : भाजपचे विधान परिषदेचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी भाजपमधील पक्ष प्रवेश करणारे आणि भाजपमधील मुळ कार्यकर्ते नेते यांच्याबद्दल आपली प्रतिक्रया दिली. त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, भाजपात आयारामांना पद तर, निष्ठावंतांचा वनवास होतो आहे का? त्यावर त्यांनी फोडच करून दाखवली आहे. सध्या राज्याचे हिवााळी अधिवेशन सुरू आहे. त्या दरम्यान लेट्सअप […]
Rohit Pawar : कर्जत एमआयडीसीच्या मुद्द्यावर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यातील वाद वाढत चालला आहे. या एमआयडीसीसाठी रोहित पवार यांच्याकडून पाठपुरावा सुरू होता. मात्र राम शिंदे यांनी वजन वापरत हा प्रस्तावच हाणून पाडला आणि एमआयडीसीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. आता यानंतर रोहित पवार यांनी राज्याचे […]
नागपूरः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबरोबर असलेले अनेक आमदार हे मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. अनेक आमदारांनी तशी जाहीर कबुली दिली आहे. भरत गोगावले (Bharat Gogawale ) हे गेल्या काही महिन्यांपासून मंत्रिपद मिळून मी रायगडचा पालकमंत्री होईल, असे जगजाहीर सांगत आहेत. आज पुन्हा त्यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर भाष्य केले आहे. रायगड जिल्ह्याचे […]
Dilip Walse Patil On Maratha Reservation ; राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चांगलच वादंग सुरु आहे. एकीकडे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली तर दुसरीकडे हिवाळी अधिवेशनातही मराठा आरक्षणावर जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच आता सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटलांनी (Dilip Walse Patil) मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठं विधान केलं आहे. मराठा समाजाला […]