Amol Mitkari : राष्ट्रवादीत (NCP) फुट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार (Ajit Pawar) गटात मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. सध्या राष्ट्रवादी कुणाची यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, दोन्ही गटांकडून एकमेंकावर टीकेची झोड उठवली जाते. अशातच काल पनवेलमधील स्वाभिमानी मेळाव्यात शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंनी अजित पवार गटावर बोचरी केली. दरम्यान, […]
Supriya Sule On Devendra Fadnvis : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चांगलच वादंग पेटलं आहे. या मुद्द्यावरुन आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही चांगलीच जुंपत असल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे मराठा आरक्षण न मिळण्यासाठी शरद पवारच असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्याकडून करण्यात आला आहे. आत्तापर्यंत शरद पवारांनीच मराठा आरक्षणाला विरोध केल्याचा आरोप फडणवीसांनी केला. त्यानंतर […]
Amol Kolhe On Devenra Fadnvis : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चांगलाच वाद पेटल्याचं दिसून येत आहे. सत्ताधारी विरोधकांमध्येही वाकयुद्ध सुरु असल्याची परिस्थिती आहे. अशातच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी केलेल्या टीकेवरुन राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी सडेतोडपणे प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवारांनी काय केलंयं हे पाहण्यापेक्षा तुम्ही सर्व […]
Chagan Bhujbal Vs Manoj Jarange Patil : मनोज जरांगेची दादागिरी सुरु, तू काय मला बघणार, बेवडा पिऊन-पिऊन तुझ्या किडन्या किडल्या त्या सांभाळ, या शब्दांत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे (Manoj Jaragne) यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी लावून धरत जरांगेंच्या जाहीर सभा होत आहेत. […]
Chagan Bhujbal On Manoj Jarange : आमची लायकी काढणारा तू कोण? आधीच मर्कत अन् त्यात मद्य प्यायलेला, या शब्दांत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर प्रहार केला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात सध्या वादंग पेटलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे […]
Eknath Khadse Vs Girish Mahajan : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी अधिक वेळ न दवडता गिरीश महाजनांची (Girish Mahajan) रेकॉर्डिंग व्हायरल केली पाहिजे, असं विधान राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केलं आहे. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात जोरदार वादंग सुरु आहे. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. राज्य सरकार […]