Uddhav Thackeray : आज राजधानी दिल्लीत इंडिया आघाडीची (INDIA Alliance) महत्वाची बैठक पार पडत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीबाबत (Lok Sabha Election) या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीत आहेत. या बैठकीआधी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत माहिती दिली तसेच भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र […]
Uddhav Thackeray : आज राजधानी दिल्लीत इंडिया आघाडीची (INDIA Alliance) महत्वाची बैठक पार पडत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीबाबत (Lok Sabha Election) या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आघाडीत धुसफूस वाढत असल्याच्या बातम्या येत आहेत. समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस नाराज असल्याची चर्चा आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाने सामनातून आघाडीतील मुख्य पक्ष काँग्रेसला […]
Prakash Ambedkar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मोहन भागवतांच्या (Mohan Bhagwat) वर्षभरातील भेटीचा तपशील द्या, अन्यथा भेट झाली नसल्याचं गृहित धरु, असं खुलं चॅलेंजच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिलं आहे. प्रकाश आंबेडकर आज जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी आंबेडकरांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र […]
Prakasha Ambedkar : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या प्रश्नावर आणि लढ्यावर माझ्याकडे सोल्युशन आहे. मात्र हे सोल्युशन या चोरांसमोर मांडलं तर ते त्याचं खोबरं करून टाकतील. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यायचं कसं हे मी नवीन सरकार, नवीन सत्ताधाऱ्यांना सांगेल. आताच्या सत्ताधाऱ्यांना सांगणार नाही, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर […]
Bhaskar Jadhav On Ramdas Kadam : रामदास कदम (Ramdas Kadam) माणूसच घाणेरडा असल्याची जळजळीत टीका ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केली आहे. दरम्यान, राज्य विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. हिवाळी अधिवेशनानंतर भास्कर जाधव यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या अनेक नेत्यांवर सडकून टीका केली आहे. […]
नागपूर : राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर लढण्यासाठी आम्हाला कोणीही पाठिंबा दिला तरी त्याचे स्वागतच आहे. मग तो अजितदादांनी देऊ दे, भाजपने देऊ दे, मोदी साहेबांनी देऊ दे किंवा एकनाथ शिंदे साहेबांनी देऊ दे. आमची फक्त एकच अट आहे की, आम्हाला आमच्या चिन्हावर निवडणूक लढवायची आहे, असे म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर (Mahadeo Jankar) […]