Satyajeet Tambe & Ashok Chavan : राज्य विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशनाला(Winter Session) आजपासून उपराजधानी नागपुरात सुरुवात झाली. या अधिवेशनाला राज्यातील सर्वच आमदारांनी हजेरी लावली आहे. अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप, गोंधळ होत असतोच. सध्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्या एका व्हिडिओची सर्वत्रच चर्चा सुरु आहे. व्हिडिओमध्ये अशोक […]
Nagpur : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनात एक खास गोष्ट दिसत आहे. खोके सरकार म्हणत आंदोलन करणारा अजित पवार गट सत्ताधारी (Nagpur) बाकांवर आहे. अजितदादांसह त्यांचे आमदार मंत्री झाले आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटही सोबत आहे. मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत ताटकळलेले आमदारही सोबत आहेत. या आमदारांना आता मंत्रिपद मिळेल याची शक्यता फारशी […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नबाव मलिक (Nawab Malik) यांच्या सत्ताधारी बाकावर बसण्याच्या निर्णयाने आज (7 डिसेंबर) अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गदारोळ पाहायला मिळाला. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना खिंडीत गाठत त्यांनीच ज्यांच्यावर दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे आणि दाऊद इब्राहिमसोबत व्यवहार केल्याच्या आरोप केले त्यांच्याच मांडीला मांडी […]
Rohit Pawar : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचीही युवा संघर्ष यात्रा जोरात सुरू आहे. बुधवारी ही यात्रा वर्धा जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. तसेच […]
NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांत सध्या जोरदार शाब्दिक वाद सुरू झाले आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख करत टीका केली होती. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनीही काल अजितदादांच्या वाढलेल्या पोटाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत खोचक प्रत्युत्तर दिले होते. त्यांच्या या पोस्टवर […]
Uddhav Thackeray : देशातील पाच राज्यांतील निवडणुकांत तीन राज्यात घवघवीत यश (Election Results 2023) मिळाल्याने भाजपाचा आत्मविश्वास वाढला आहे. यानंतर आता संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनात आक्रमक होण्याची संधी विरोधकांना मिळाली आहे. या अधिवेशनातील घडामोडींचे पडसाद राज्याच्या राजकारणावरही पडत आहेत. द्रमुकचे खासदार सेंथिलकुमार यांनी केलेल्या विधानामुळे मोठा गदारोळ उठला. नंतर त्यांनी दिलगिरीही […]