बारामती मतदारसंघात बोगस मतदान होत असल्याचा आरोप शरद पवारांचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार (Sharmila Pawar) यांनी केला आहे.
Ashutosh Kale vote along with his family in Kopargaon : राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात (Assembly Elections 2024) मतदान पार पडत आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार आशुतोष काळे यांनी (Ashutosh Kale) आपल्या कुटुंबासह माहेगाव देशमुख येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदानाचा हक्क बजावला. माजी आमदार अशोकराव काळे, गौतम बँकेच्या माजी संचालिका पुष्पाताई काळे आणि […]
Maharashtra Assembly Elections 2024 32.18 percent voting : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक (Assembly Elections 2024) 2024 साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला (voting) सुरुवात झाली आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 32.18 टक्के मतदान झालंय. मोठी बातमी! शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर मध्यरात्री गोळीबार, श्रीरामपूरातील घटना महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. […]
MVA Candidate Rahul Kalate Vote With Family : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील (Assembly Election 2024) महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी घरात देवदर्शन केले. वडिल वाकडचे प्रथम नगरसेवक दिवंगत नेते तानाजीभाऊ कलाटे यांच्या प्रतिमेचे दर्शन तसेच आई माजी नगरसेविका कमल कलाटे यांचे आशीर्वाद घेऊन आज सकाळी 8 वाजता कमल […]
Ahmednagar assembly constituency average of 18.24 percent : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला (Assembly Election 2024) आज सकाळी सात वाजता सुरुवात झालीय. त्यानंतर राज्यात वेगाने मतदान होताना दिसत आहे. आतापर्यंत राज्यामध्ये सरासरी 18.14 टक्के मतदान झालंय. अहमदनगर विधानसभा मतदारसंघात (Ahmednagar assembly constituency) सकाळी अकरा वाजेपर्यंत सरासरी 18.24 टक्के मतदान झालंय. संध्याकाळी सहावाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार […]
Suhas Kande Threatened To Kill Sameer Bhujbal In Nandgaon : नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये (Assembly Election 2024) अपक्ष उमेदवार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या गटामध्ये आज जोरदार राडा झालाय. समीर भुजबळांनी सुहास कांदे यांनी बोलविलेल्या मतदारांना अडवलं. त्यानंतर सुहास कांदे घटनास्थळी आले. त्यांनी समीर भुजबळांना जीवे मारून […]