Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात वादंग पेटलेलं आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) राज्यभर दौरा करीत आहेत. दौऱ्यादरम्यान आयोजित जाहीर सभेत सरकारसह मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेत आहेत. अशातच जाहीर सभेत जनतेला संबोधित करताना मनोज जरांगे यांनी मराठा वगळत इतरांना लायकी नसल्याची उपमा दिल्याचा आरोप करण्यात आल्याचं […]
ठाणे : धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर’ (Dharmaveer) हा मराठी चित्रपट मे 2022 मध्ये चाहत्यांच्या भेटीला आला होता. त्यानंतर आता ‘धर्मवीर 2’ चित्रपटाच्या (Dharamveer 2) शुटिंगला आजपासून सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या सिनेमाच्या पहिला भागाला मिळालेल्या यशानंतर निर्माते मंगेश देसाई यांनी काही दिवसांपूर्वी सिनेमाच्या […]
Narayan Rane-Deepak Kesarkar : राजकारणातले दोन वैरी आज तब्बल 12 वर्षानंतर एकाच छताखाली आल्याचं पाहायला मिळालं आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातले दोन कट्टर स्पर्धक केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर(Deepak Kesarkar) आज एकत्र आले आहेत. केसरकरांनी राणे यांच्या कणकवलीच्या निवासस्थानी भेट घेत तब्बल दीड तास चर्चा केलीयं. राजकारणातल्या 12 वर्षांच्या कारकीर्दीमध्ये दोन कट्टर […]
Eknath Shinde On Thackeray Group : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार धुमश्चचक्री होत असल्याचं दिसून येत आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्योरप तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. अशातच आता अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी ठाकरे गटाला सणसणीत टोला लगावला आहे. मंदिर वही बनायेंगे लेकिन तारीख नही […]
Cm Eknath Shinde : सरकार पडणार म्हणणारे ज्योतिष थकलेत पण सरकार पडलं मजबूत होत चाललं असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी विरोधकांना डिवचलं आहे. शिवसेनेत बंड केल्यानंतर राज्यात भाजप-शिंदे गटाचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर ठाकरे गटाकडून सरकार कोसळणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, शिंदे-फडणवीस सरकार आणखीनच मजबूत होत चाललं असल्याचा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी […]
Supriya Sule On Deepak Kesarkar : शिक्षक भरती प्रकरणी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी(Deepak Kesarkar) एका भावी शिक्षकाला धमकी दिल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Surpriya Sule) चांगल्याच भडकल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांवर आवर घालून दीपक केसरकरांनी भावी शिक्षकांची जाहीर माफी मागण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. […]