Sanjay Raut On PM Modi : सध्या देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने चांगलेच कंबर कसली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह त्यांच्या सरकारी लवाजम्यासह राजकीय प्रचारात उतरले. यावरूनच आता सामनाच्या रोखठोकमधून मोदी-शाह आणि निवडणूक आयोगावर (Election Commission) घणाघाती टीका केली. देशाचा निवडणूक आयोग हा आज-मोदी […]
Narendra Patil : जालना जिल्ह्यातील अंबड येथे काल ओबीसी आरक्षण एल्गार सभा (OBC Reservation) आयोजित करण्यात आली होती. या सभेत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर भुजबळ यांच्यावरही टीका होत आहे. माजी आमदार नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी आता भुजबळ यांच्यावर सडकून टीका करत त्यांना इशारा […]
Chhagan Bhujbal : राजकीय स्थान टिकवण्यासाठी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे दोन समाजांत भांडणं लावण्याचे पाप करत आहेत, राज्य सरकारमधील एक मंत्री अशी भूमिका घेत आहे याला राज्य सरकार सहमत आहे का? असा सवाल करत छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी स्वराज्य संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी […]
Jayakwadi Dam : समन्यायी पाणी वाटप (Jayakwadi water distribution) धोरण कायद्याला अनुसरून, जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) नगर जिल्ह्यातून पाणी देण्यास विरोध होऊ लागला आहे. दरम्यान नुकतेच अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या बैठकीत जायकवाडीला पाणी सोडण्यात येऊ नये असा सर्व राजकीय नेतेमंडळींनी एकमुखी ठराव केला, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी दिली. मात्र […]
Ahmadnagar Politics : दिवाळीचा सणोत्सव सध्या राज्यात सुरु असून राजकीय नेतेदेखील यंदाची दिवाळी चांगलीच गाजवू लागले आहे. अहमदनगर जिल्ह्यात राजकीय नेत्यांचे दिवाळी फराळाचे कार्यक्रम हे सध्या जोरात सुरू असल्याचे पाहायला मिळते आहे. मात्र निमित्त जरी दिवाळी फराळाचे असले तरी या फराळाला मात्र निवडणुकीचा वास येऊ लागला असल्याची चर्चा आता जिल्ह्याच्या राजकारणात रंगू लागली आहे. विशेष […]
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी एकीकडे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी कंबर कसली आहे. मात्र मराठा आरक्षणाला ओबीसी समाजातून विरोध होत आहे. तो विरोध दर्शवण्यासाठी आज ओबीसी समाज एकवटला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड येथे सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी मेळावा घेतला. त्यावेळी ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाचे नेते जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यावर भुजबळांच्या […]