Navneet Rana Rally Rada At Khallar : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान अमरावती जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आलीय. अमरावतीच्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघामधील खल्लार गावात माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या प्रचार सभेत मोठा राडा झालाय. या राड्यादरम्यान माजी खासदार नवनीत राणा यांच्या अंगावर खुर्च्या फेकण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलाय. या घटनेत […]
ही घटना दर्यापूर मतदारसंघातील खल्लार गावात युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदीले यांच्या प्रचारसभेदरम्यान घडली.
Bapusaheb Pathare : वडगाव शेरी मतदार संघाचे महविकास आघाडीचे (MVA) उमेदवार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांच्या प्रचारासाठी आयोजित
Raj Thackeray On Uddhav Thackeray : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे प्रचार सभेच्या माध्यमातून
Shrimant Bhausaheb Rangari Ganapati : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’ येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त
Bapusaheb Pathare : 'जिजाऊंच्या लेकी आम्ही, जशा तळपती तलवारी, महाराष्ट्राच्या हितासाठी हाती घेतली तुतारी'... पंधराशेहून अधिक महिला वडगावशेरी