'खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना कोल्हापूरी जोडा दाखवा, या शब्दांत योजनांचा पाढा वाचत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चपराक लगावलीयं. ते कोल्हापुरात आयोजित मेळाव्यात बोलत होते.
हौशे, गौशे, नौश्यांच्या गोष्टींना बळी पडू नका, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर कडाडले आहेत. ते कोल्हापुरात आयोजित मेळाव्यात बोलत होते.
Shrirampur assembly constituency : श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या लहू कानडे यांच्या विरोधात महायुतीकडून कोण उमेदवार असणार?
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत रस्त्यावर उतरलेल्या मनोज जरांगे यांनी विधानसभेपूर्वी भाजपला सुरूंग लावण्यास सुरूवात केली आहे.
लाडकी बहीण, भाऊनंतर आता लाडका शेतकरी योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीयं. ते बीडमध्ये कृषी महोत्सवात बोलत होते.
Sharad Pawar : येत्या काही दिवसात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission) राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात येणार आहे.