तुमचं सरकार दीडचं महिने, त्यामुळे चांगला राज्यकारभार चालवायला शिका, या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना खडसावलंय. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार राजन पाटलांवर राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीयं.
महिलेनं उद्विगणतेमधून हे कृत्य केल का? किंवा तिची काय व्यथा आहे? हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ, असं फडणवीस म्हणाले.
Haryana Elections : येत्या काही दिवसात हरियाणामध्ये विधानसभेसाठी मतदान होणार आहे. यावेळी हरियाणामध्ये मुख्य लढत भाजप (BJP) आणि
नवरात्र उत्सवाच्या आधीच जागावाटप पार पडणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडून सांगण्यात आलंय. अहमदनगरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
पुणे मेट्रो उद्घाटनाचा कार्यक्रम काल रद्द करण्यात आला. पावसाचं कारण देऊन हा रद्द झाला. मात्र त्यावरून चांगलाच राजकारण तापलं आहे.