मुंबई : 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या इंडियाच्या (INDIA) बैठकीसंदर्भात आज काँग्रेस कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांचे दोन प्रतिनिधीही उपस्थित होते. यावेळी मुंबईत होणाऱ्या बैठकीत आढावा घेण्यात आला. या महत्त्वाच्या बैठकीतून देशात एक संदेश गेला पाहिजे, त्याच्या तयारीवर चर्चा झाली. मुंबईत होणाऱ्या ‘इंडिया’ […]
पुणे : पुण्यात दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. भाजपने शरद पवारांना केंद्रीय मंत्रीपदाची ऑफर दिल्याचा दावा कॉंग्रेस नेते पृथ्वीराज यांनी केला. तर विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार हे शरद पवारांनी सोबत घेऊ शकले, तरच त्यांनी मुख्यमंत्रीपद […]
Chhagan Bhujbal met Nawab Malik : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना दोन महिन्यांसाठी वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आला. दीड वर्षानंतर ते 14 ऑगस्ट रोजी आपल्या घरी परतले. राष्ट्रवादीत फूट पडल्याने मलिक कोणत्या गटात सामील होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. काल अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल […]
Sharad Pawar : सध्या देशात भाजपविरोधात सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला जात आहे. इंडिया(India) पक्षातील घटक पक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनीही(Sharad Pawar) मोदींवर टीका करणं सोडलं नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnvis) फेमस डायलॉगचा उच्चार करत शरद पवारांनी मोदींचं भवितव्यच सांगितलं आहे. यांसंदर्भातलं ट्विटच शरद पवारांनी केलं आहे. आमच्यासोबत […]
Uday Samant : अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) पद धोक्यात आलं. शिवाय शिंदे गटातील मंत्रिपदावरून नाराज असलेले आमदारही उद्धव ठाकरेंकडे जाणार असल्याचं बोललं जात आहे. एकमेकांवर आगपाखड करणारे हे दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता सुब्रमण्यम स्वामी यांनीही व्यक्त केली होती. दरम्यान, शिंदेंच्या नेतृत्वाखालील सेनेच्या (Shivsena) १२ आमदारांनी उद्धव ठाकरेंची […]
Jitendra Awhad : शरद पवार यांना भाजपकडून ऑफर म्हणजे हा वर्षातला सर्वात मोठा जोक असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी शरद पवारांना भाजपची ऑफर आरोपांंचं खंडन केलं आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार-शरद पवार गुप्त भेटीवर खुलासा केला होता. चव्हाण यांच्या दाव्यावरुन राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती. त्यानंतर शरद पवारांनी आपली भूमिका […]