Uddhav Thackeray On Amit Shah : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आज
सुशीलकुमार तुझा जिल्हा मोठा रगेल आहे. दोन प्रचंड मोठे नेते आहेत. तू कुणाच्या नादाला लागू नको, असा सल्ला पवार यांनी मला दिला होता.
. दुसऱ्या दिवशी नरसिंह राव यांचा फोन आला. महाराष्ट्राला शरद पवार यांची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर शरद पवार हे महाराष्ट्रात आले.
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते 26 सप्टेंबर रोजी शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे उद्घाटन करण्यात
मतदारसंघात एखादे मोठे देवस्थान असेल तर त्या मतदारसंघाला वेगळे राजकीय महत्त्व प्राप्त होते. देशभरातली लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले विठ्ठल-रुक्मिणी ही पंढरपूरची (Pandharpur Assembly Constituency) ओळख. हाच मतदारसंघ आपल्याकडे कसा राखता येईल यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे प्रयत्न असतात. पण या मतदारसंघातून कायमच काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ दिली आहे. भारत भालके (Bharat Bhalake) यांच्या निधनानंतर येथे पोट निवडणूक झाली […]
मुख्यमंत्री, मंत्र्यांचे पीए, ओएसडी निवडणुकीच्या मैदानात उतरणे ही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. पण एखाद्या पीएच्या उमेदवारीवर पक्षातूनच वाद होणे आणि त्या उमेदवारीला स्थानिक पाळीवरूनच विरोध होणे ही गोष्ट 2019 च्या निवडणुकीत बघायला मिळाली. औसामध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री असताना त्यांचे खासगी स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहणाऱ्या अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) यांना उमेदवारी […]