मुंबई : छत्रपती संभाजीराजे यांची स्वराज्य संघटनेची निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष अशी नोंदणी भारतीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. तसेच निवडणूक आयोगाने सप्तकिरणांसह पेनाची निब हे निवडणूक चिन्ह दिले आहे. याबाबत छत्रपती संभाजीराजेंकडुन (Chatrapati Sambhajiraje) फेसबुक पोस्ट करत माहिती दिली आहे. (Chatrapati Sambhajiraje Swarajya Party) संभाजीराजे यांची फेसबुक पोस्ट काय? आनंदवार्ता…! स्वराज्य संघटनेचे सर्व […]
विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) येत्या 4 ऑक्टोबरला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.
Devendra Fadnavis : 370 कलम रद्द करणारे मोदी यांच्याबरोबर अमित शाह आहेत. देशामध्ये सांस्कृतिक पुनरुत्थान सुरू आहे.
शरद पवार हे राज्यातील मिनी औरंगजेब आहेत. आपल्या आयुष्यात शरद पवार फक्त दोनदा रायगडावर गेले आहेत.
अजित पवार गटाचे नेते रमेश थोरात शरद पवार गटाच्या गळाला लागणार असल्याची शक्यता आहे, तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं थोरातांनी सांगितलंय.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांची भेट घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.