राज्यात एक संपवा-संपवीचं खातं निघालं पाहिजे. ते खाते फडणवीसांकडे दिलं पाहिजे. कारण, फडणवीसांनी मराठा, मुस्लिम, धनगर संपवला, असा आरोप जरांगेंनी केला.
महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री पदावरुन वादाला सुरुवात झाली आहे.
अजित पवार आमच्या बरोबर आहेत आणि महायुतीच पुन्हा राज्यात सत्तेत येईल असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.
शिवसेना युबीटी खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
गेली आठ नऊ महिने बीड जिल्ह्यासह अनेक ठिकाणी अशांतता निर्माण झालेली असताना शरद पवार एक (Sharad Pawar) शब्द बोलले नाहीत.
मराठा आरक्षण लढ्याचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार हमला केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.