शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सीएम एकनाथ शिंदे, डीसीएम अजित पवारांवर टीका केली.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात विवेक कोल्हे विरुद्ध आशुतोष काळे यांच्यात लढत होणार आहे.
Rohit Pawar On Ajit Pawar : अजित पवार हे इंदापूर किंवा कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढू शकतात. तशी त्यांच्याकडून चाचपणी केली जात आहे.
आम्ही सर्व महायुतीचे आमदार आहोत. आम्ही सर्व एकत्र बसू आणि महायुतीत कुणाला मुख्यमंत्री करायचं ते ठरवू. - अजित पवार
उद्धव ठाकरे यांनी कोणतीही निवडणूक लढवली नाही. ते निवडणूक न लढवता मुख्यमंत्री झाले. ते आधी मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर आमदार झाले.
माझ्या निर्णयाचा मी निवडणुकीनंतर खूप विचार केला. हे कसं घडले? का घडलं? त्याला मीच जबाबदार आहे. - अजित पवार