Ladki Bahin Yojana Aditi Tatkare Big Announcement : लाडक्या बहिणींना महिला दिनाची मोठी भेट सरकारकडून दिली जात आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील (Ladki Bahin Yojana) सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे. 7 मार्च 2025 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी 3000 रुपये […]
Bhaskar Jadhav’s for Leader of Opposition to Assembly Speaker : महाराष्ट्राचे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू आहे. अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी देखील राज्याला विरोधी पक्ष नेता मिळालेला नाही. विरोधी पक्ष नेत्यासाठी विरोधकांकडे पुरेषे संख्याबळ नसल्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र ठाकरे शिवसेनेने (Thackeray Shiv Sena) विरोधी पक्ष नेता पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाची […]
Suresh Dhas यांनी देखील मुंडेंशी झालेल्या भेटीचा उल्लेख करत धनंजय मुंडेंनी माझ्यावर आवाज वाढवला होता असं सांगितलं आहे.
Dhananjay Munde Beed Politics Controversy : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणाचा वाढता दबाव आणि राज्यातील नागरिकांमधील वाढलेला रोष पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मुंडेंनी राजीनामा द्यावा, असं स्पष्ट केलं होतं. अखेर वैद्यकीय कारण […]
Suresh Dhas Reaction After Dhananjay Munde Resignation : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांच्या हत्येचे फोटो काल समोर आलेत. त्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाचं वातावरण आहे. हे फोटो समोर आल्यानंतर जनतेत मोठ्या प्रमाणात रोष पसरला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी (Dhananjay Munde) त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देत असल्याची सोशल मिडिया पोस्ट […]
Pankja Munde On Dhananjay Munde Resignation : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) राष्ट्रवादी