पडताळणी पूर्ण झाल्यानंतर या लाभार्थ्यांचं काय होणार, याचं उत्तर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलं आहे.
लक्ष्मण हाके यांनी आज बारामतीत उपोषण करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर बारामती येथे त्यांना परवाणगी नाकारण्यात आली.
या मुद्द्यावर भुजबळ अजूनही आक्रमकच आहेत. एका मुलाखतीत त्यांनी मी गप्प बसणार नाही असा इशारा सरकारला दिला.
OBC Morcha Baramati : राज्यात सध्या आरक्षणावरुन राजकारण तापले आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. बारामती पोलिसांनी मोठा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी फोनवर बोलताना दमदाटी केल्याचा व्हिडिओ सध्या राज्यभरात चर्चेत आहे. महिला पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांच्यासोबतचा हा व्हिडिओ कॉल माध्यमांत झळकल्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला.
देवेंद्रजी तुम्ही आणि भाजपवाले पटाईत आहात. ईडीमध्ये कुणाला फसवायचं? लोकांना कसं सत्तेत घ्यायचं?