Manoj Jarange Patil On Maratha Rservation : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर केलेल्या उपोषणाचा पाचव्या दिवशी शेवट झाला. सरकारने त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य करत जीआर काढला. मात्र, या काळात संपूर्ण मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी झाली. विशेष म्हणजे, न्यायालयाने हे उपोषण बेकायदेशीर (Maratha Rservation) असल्याचं स्पष्ट केलं होतं. […]
BJP leader Navnath Ban Questioned Sanjay Raut : औरंगजेब (Aurangzeb) अन् अब्दालीच्या नावाने उद्धृत करत शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर टीका करताना राऊतांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप (BJP) प्रदेश माध्यमप्रमुख नवनाथ बन (Navnath Ban)यांनी […]
Nilesh Rane यांनी भाजपच्या निर्णयाला झुगारून सिंधुदुर्गात राणेसाहेब निर्णय घेतात. असं म्हणत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
OBC Protest 4th Day In Antarwali Sarathi : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढ्याला धार मिळालेलं अंतरवली सराटी हेच गाव आता नव्या तणावाचं केंद्र बनलं आहे. येथे 1 सप्टेंबरपासून ओबीसी समाजाने उपोषणाला (OBC Protest) सुरुवात केली असून, आज चौथा दिवस आहे. बाबासाहेब बटुळे, बाळासाहेब दखणे, विठ्ठल तळेकर आणि श्रीहरी निर्मल हे नेते उपोषणात सहभागी झाले (Antarwali […]
पोलिसांनी अवघ्या 24 तासात हत्या झालेल्या महिलेची ओळख पटवून 48 तासात हत्या करणाऱ्या आरोपी पतीस अटक केली आहे.
राज्य सरकारने काल लगेच याबाबतचा जीआर काढला होता. पण राज्य सरकारच्या या निर्णयावर ओबीसी नेते नाराज झाले आहेत.