Mahayuti Press Conference Eknath Shinde On Budget session 2025 : विरोधकांनी महायुतीच्या (Mahayuti) अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यानंतर महायुतीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, आमदार उपस्थित होते. तर माध्यमांशी बोलताना विरोधकांच्या आमदारांची संख्या कमी अन् कागदांची संख्या, […]
Balasaheb Ajabe : संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh murder) प्रकरणात आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी मंत्री धनंजय मुंडेसह (Dhananjay Munde) त्यांचा निकटवर्तीय वाल्मिकी कराडला पुरतं घेरलं. दरम्यान, गेले काही महिने आक्रमक पवित्रा घेणाऱ्या धसांवर माजी आमदार बाळासाहेब आजबे (Balasaheb Ajabe) यांनी आरोप केला. धस यांच्या कार्यकर्त्यांच्या नावावर मतदारसंघातील विविध ठिकाणच्या […]
Aditya Thackeray Criticized Devendra Fadanvis : आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मविआ नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर (Devendra Fadanvis) हल्लाबोल केलाय. सोमवारपासून महायुतीच्या फडणवीस सरकारचं पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक पार पडली, त्यानंतर पत्रकार परिषद देखील झालीय. राज्यात महिलांवरील […]
केदारांबाबत जी तत्परता महायुती सरकारने दाखवली होती, तशी तत्परता विद्यमान कृषी मंत्री यांच्याबाबत का दाखवली नाही? असा सवाल दानवेंनी केला.
Aditya Thackeray Press Conference : महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांची अंबादास दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget session 2025) पार्श्वभूमीवर चर्चा केली गेलीय. अधिवेशनादरम्यान कोणत्या विषयांवर आक्रमक भूमिका घ्यायची यावर रणनीती ठरली आहे. या बैठकीनंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद देखील पार पडली. या बैठकीला आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), अंबादास […]
Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधी आज सत्ताधारी पक्षाने चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला. मात्र, या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला.