Prafulla Patel : आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा करत खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर ही निवड केल्याचे मानले जात आहे. या निवडीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पटेल यांना या नव्या जबाबदारीबद्दल विचारले. […]
Chandrasekhar Bawankule : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणारा व्यक्ती अमरावती येथील भाजपचा कार्यकर्ता असल्याचं समोर आलं. सौरभ पिंपळकर (Saurabh Pimpalkar) नावाच्या तरुणाने पवारांना ट्विटरवर धमकी दिली. यानंतर राजकीय वर्तुळात याचे तीव्र पडसाद उमटले. याबाबत राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपवर […]
Sharad Pawar Announce Supriya Sule, Prafull Patel as Executive Chairman : आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदी निवड करण्यात आली […]
Kolhapur Internet Services back : कोल्हापुरातील दगडफेकीच्या घटना आणि येथे निर्माण झालेला जबरदस्त तणाव कमी करण्याच्या उद्देशान प्रशासनाने तब्बल 42 तास जिल्ह्यातील इंटरनेट ठप्प केले. या निर्णयामुळे तणाव निवळण्यास मोठी मदत झाली. शहरातील दैनंदिन जीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र, या निर्णयाचा फटका आर्थिक उलाढालीला बसल्याचे समोर आले आहे. इंटरनेट बंद असल्याने सगळेच व्यवहार ठप्प झाले […]
Chandrashekhar Bawankule : गेल्या वर्षी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिवसेनेत (Shiv Sena) बंड केलं. त्यांनी केलेल्या बंडामुळं ठाकरे सरकार अल्पमतात आलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं. शिंदेंनी शिवसेना फोडली, असे तेव्हा बोलल्या गेल्या. दरम्यान, आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेना एकनाथ शिंदे यांनी नाही, […]
Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज आपला वर्धापनदिन (NCP Anniversary) मोठा उत्साहात साजरा करत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पंचविसाव्या वर्षात पदार्पण करत आहे. वर्धापनदिनानिमित्त पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पक्षाच्या 24 वर्षांतील वाटचालीचा आढावा घेतला. तसेच सध्याचे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या धोरणांवर कठोर टीका केली. […]