NCP President Sharad Pawar मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांची निवड केली आहे. हे दोन्ही कार्यकारी अध्यक्ष आता पक्षाचे प्रमुख या नात्याने काम करणार आहेत. याशिवाय सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, डॉ. योगेंद्र शास्त्री, के. के. शर्मा, पी. पी. मोहम्मद फैजल अशा नेत्यांची राष्ट्रीय […]
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पक्षाच्या वर्धापनदिनी पुन्हा एकदा मोठी राजकीय खेळली. त्यांच्या या खेळीची राजकारणात (Maharashtra Politics) जोरदार चर्चा सुरू आहे. शरद पवार यांनी आज राजधानी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षातील ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली. तसेही त्यांनी […]
Nitesh Rane On Sanjay Raut : आज खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel)यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस (Nationalist Congress)पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्याचवेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवारांवर (Ajit Pawar) अन्याय झाल्याचा सूर अनेक ठिकाणी उमटू लागला आहे. यावरुन भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane)यांना विचारण्यात आले की, अजितदादांना डावलल्यानंतर त्यांच्यासाठी भाजपचे […]
Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन आज उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त राजधानी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठी घोषणा केली. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष करण्यात आले. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची […]
Sunil Tatkare : आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठी घोषणा करत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर ही निवड केल्याचे मानले जात आहे. या निवडीनंतर राजकीय वर्तळातून प्रतिक्रिया येत आहेत. प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड यांनी […]
Sanjay Raut On Ajit Pawar : आज खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel)यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस (Nationalist Congress)पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यावरुन भाजप नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. त्याचवेळी महाविकास आघाडीच्या मित्रपक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना या निवडीबद्दल त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी खासदार संजय राऊत […]