नाशिकच्या प्रचार सभेत मोदींचं भाषण सुरू असताना कांदा उत्पाक शेतकऱ्याने शरद पवारांच्या नावाने घोषणा दिल्या. यावेळी मोदींनी भाषण थांबवाव लागलं.
होर्डिंग आणि पेट्रोल पंपाची किती कमाई मातोश्री अर्थात उद्धव ठाकरेंकडे जाते व त्यात भांडूपचा हिस्सा किती? असा सवाल सोमय्यांनी केला.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांनी भेट घेत त्यांना मुंबईत होणाऱ्या मोदींच्या रोड शोमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं.
अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीसोबत सहभागी झाली तेव्हा भाजपचा मतदार नाराज झाला होता, असं खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
Sanjay Raut ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला पक्षांतर करून भाजपमध्ये आलेल्या नेते आणि उमेदवारांवरून टीकास्त्र सोडलं.
उद्धव ठाकरेंनी २०१९ मधील निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता. शिंदे हे त्यावेळी सात ते आठ तासांसाठी मुख्यमंत्रीही झाले होते.