- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
…याच कायद्यानुसार मोदी, शाहांना तुरुंगात जाव लागणार; राऊतांचा थेट प्रहार
आज ज्या कायद्याचा आणि संस्थांचा वापर करून विरोधकांना तुरुंगात डांबल जातय त्यांनाही तुरुंगात जाव लागेल अशी टीका संजय राऊतांनी मोदी शहांव केली.
-
भुमरे आणि जलील यांना खैरे चितपट करणार?, ‘ही’ आहेत कारणं
छत्रपती संभाजीनगर लोकसभेचं गणित यावेली वेगळं होतं. येथे शिवसेनेचे दोन उमेदवार, वंचितचा एक आणि एआयएमआयएमचा एक. त्यामुळे येथे लढत चौरंगी झाली.
-
संख्याबळ समोर आलं अन् उद्धव ठाकरेंनी बेईमानी केली; फडणवीसांचा घणाघात
विधानसभा 2019 ला निकालानंतर संख्याबळ स्पष्ठ झाल्यानंतर उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले ही एक बेईमानीच होती असं फडणवीस म्हणाले.
-
Ghatkopar Hoarding Collapse नंतर सरकारला धडा; मुख्यमंत्र्यांकडून मुंबईतील सर्व होर्डिंग्जच्या ऑडिटचे आदेश
Ghatkopar Hoarding Collapse मुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईतील सर्व होर्डिंग्जच्या ऑडिटचे ( Audit of Hoardings) आदेश दिले आहेत.
-
Ahmednagar दक्षिणमध्ये मतदानाचा टक्का घसरला; विखे की लंके मतदारांचा कौल कोणाला?
Ahmednagar South Lok Sabha Constituency राज्यात चौथ्या टप्यातील निवडणुकीसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली.
-
मोठी बातमी : भीमा कोरेगाव प्रकरणात गौतम नवलखा यांना ‘सर्वोच्च’ दिलासा; पण भरावे लागणार 20 लाख
नवलखा यांना त्यांच्या नजरकैदेत असताना मिळालेल्या सुरक्षेच्या खर्चासाठी 20 लाख रुपये द्यावे लागतील.










