Maratha reservation : मराठा समाजाला आरक्षण (Maratha reservation) देण्याच्या मागणीसाठी अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू केलं. आज या आंदोलनाचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जलत्याग केला होता. मात्र, समाजबांधवांनी केलेल्या आग्रहानंतर त्यांनी पाण्याचा एक घोट घेतला. Maratha reservation : […]
Shambhuraj Desai On Maratha Reservation : उद्या मराठा आरक्षणासाठी गठीत केलेल्या शिंदे समितीची बैठक असून आमची मराठा समाजाला टिकणारंच आरक्षण देण्याची भूमिका असल्याचं विधान मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरु केलं आहे. त्यावरुन राज्यात पुन्हा एकदा वादंग पेटल्याचं दिसून येत आहे. […]
नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर विश्वास ठेवा. त्यांनी स्वतः यामध्ये लक्ष घातले आहे, जो काही योग्य निर्णय असेल त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे म्हणतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची कळकळीची विनंती केली. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. (Deputy Chief Minister Devendra Fadnavis requested […]
मुंबई : हिंगोलीचे शिवसेना (Shivsena) खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी लोकसभा (Lok-Sabha) सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलकांच्या मागणीनंतर त्यांनी तात्काळ लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहुन राजीनामा सादर केला. याशिवाय दोन दिवसांंत दिल्लीत उपोषणाला बसणार असल्याची घोषणाही खासदार पाटील यांनी केली. दरम्यान, खासदार पाटील यांच्या राजीनाम्यामुळे एकच खळबळ उडाली […]
Maratha Reservation : कोणाचा तरी जीव धोक्यात गेल्याशिवाय समाजाचं कल्याण होणार नाही, माझं ह्रदय बंद पडलं तर सरकारचंही ह्रदय बंद पडणार असल्याचं विधान मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. जालन्यातील अंतरवली सराटीत मनोज जरांगे यांचं उपोषण […]
Haribhau Rathod On Maratha Reservation: राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न चिघळला आहे. आरक्षणासाठी उपोषण करत असलेले मनोज जरांगे (Manoj Jarange)यांची प्रकृती खालावली आहे. काही ठिकाणी आमदार, खासदारांना अडविण्यात येत आहे. वाहने फोडण्यात येत आहे. मराठा आरक्षणाबाबत माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर मराठा समाजाला कसे आरक्षण देता येईल, याचा एक […]