पुणे : राष्ट्रवादीच्या बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी काल मटण खाऊन महादेव मंदिरात दर्शन घेतलं, असा आरोप शिवसेनेचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी केला आहे. मटण थाळीचा एक व्हीडिओ आणि सुप्रिया सुळे यांचे काही फोटो शिवतारे यांनी फेसबुकवर पोस्ट करत हे आरोप केले. सुप्रिया सुळे यांच्या या कृतीमुळे भावना दुखावल्याचं […]
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतलीय. ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याबाबतची याचिका आमदार मुश्रीफ यांनी दाखल केली आहे. आमदार मुश्रीफ यांच्यावर ईडीकडून फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हसन मुश्रीफांच्या विविध ठिकाणांच्या मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. दर 4-5 वर्षांनी सेवेची संधी द्या म्हणणारे पुढे गायब; […]
मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी जेष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल (Kapil Sibbal)यांच्या आवाहनाला पाठिंबा दिलाय. कपिल सिब्बल यांनी न्याय व्यवस्था (justice system)आणि लोकशाही (Democracy)टिकवण्यासाठी एक व्यासपीठ उभारण्याचं केलेलं आवाहन स्वागतार्ह असून आपला त्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. तसच इतरांनाही कपिल सिब्बल यांना पाठिंबा देण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय. राज्यसभा सदस्य आणि […]
छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यात (Beed Zilla Parishad) शिक्षकांनी (teacher) आंतरजिल्हा बदली किंवा मोक्याच्या ठिकाणी बदली मिळविण्यासाठी बोगस दिव्यांगत्व प्रमाणपत्राचा आधार घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये 78 शिक्षकांवर कारवाई करीत निलंबित करण्यात आले होते. या निलंबन आदेशाविरोधात काही शिक्षकांनी औरंगाबाद खंडपीठात (High Court) आव्हान दिले होते. आता त्या 78 शिक्षकांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. […]
ठाणे : येथील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा (Dr. Yogesh Sharma) आणि उप अधिष्ठाता डॉ. सुचितकुमार कामखेडकर (Dr. Suchitkumar Kamkhedkar)यांच्यावर ठाणे महापालिकेनं (Thane Mahapalika)निंलबनाची कारवाई (Action of suspension)केलीय. आज शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या रुग्णालयातील नवीन प्रसूतीगृह (maternity ward), वाचनालय (library)आदींचं लोकार्पण केलं. यावेळी शिकाऊ डॉक्टरांच्या […]
सातारा : विकृत स्वभावामुळं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांकडून (Sanjay Raut)राजघराण्यावर वारंवार टीका केली जातेय. ही विकृती वाढत चाललीय. राजघराण्यावर बोलताना मोजून मापून समजून घेऊन बोललं पाहिजे. मी त्यांना ओळखत नाही आणि त्यांना महत्त्वही देत नाही. आमच्या घराण्यामुळं तुमचा पक्ष उभाय, जरातरी लाज बाळगा, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी संजय राऊत यांच्यावर […]