Ratnagiri News : रामदास कदम (Ramdas Kadam) भित्रे आहेत. शिवसैनिक म्हणून ज्या केसेस घेतल्या त्या आम्ही घेतल्या. त्यांच्यावर तर एक केसही दाखल नाही. शिवसेना (Shiv Sena) म्हणजे आम्हीच गद्दार असे ते म्हणत आहेत. लोकांच्या मनात ते संभ्रम निर्माण करत आहेत. पण कोकणात आम्ही दाखवून देत आहोत की आम्ही उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) विचारांशी बांधील आहोत, […]
मुंबई : निवडणूक आयोगाने चोमडेपणा करायचा गरज नाही. मी सहन करुन घेणार नाही. शिवसेना आमची आहे. तुमची परवागी घेऊन शिवसेनेची स्थापना झालेली नाही.हे सत्तेचे गुलाम आहेत. वरुन काय आदेश येईल त्याप्रमाणे वागणारे आहेत. निवडणूक आयोगाचा फैसला आम्हाला मान्य नाही, अशी टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर (Central Election Commission) केली. मेघालयाचे मुख्यमंत्री […]
मुंबई : आम्ही काम करत असल्याने विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह आम्हाला दिले आहे म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे रोज थयथयाट करत आहेत. त्यांच्याकडे कोणीही मूळ शिवसैनिक राहिले नाही. म्हणूनच आमच्यावर टीका करत आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लगावला. शिवसेना पक्ष […]
रत्नागिरी : दु:ख या गोष्टींच वाटतं की कुटुंब, परिवारवाद अशी आमच्यावर टीका करतात. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, अभिमानाने सांगतो बाळासाहेबांचा पुत्र आहे. माझे वडील अभिमानाने सांगायचे होय मी प्रबोधनकारांचा पुत्र आहे. नाही म्हटलं तरी आमची ठाकरेंची सहावी पिढी महाराष्ट्रातील जनतेसाठी राबते आहे. आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करताना तुमचा आगापिछा काय? पहिली तुमची वंशावळ कुठली ते तरी […]
रत्नागिरी (खेड) : कोरोनामुळे (Corona) अडीच वर्षे बाहेर पडलो नव्हतो. पण घरात बसून महाराष्ट्र उत्तमरित्या सांभाळला आहे. कारण ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ हे माझं ब्रीद वाक्य होतं. त्यातच हक्का महाराष्ट्र समावला आहे. पण त्याचा अर्थ मिंधे गटाला काय समजणार आहे. हे उभा महाराष्ट्राने, देशाने पाहिले आहे. आज सर्वात जास्त भ्रष्टाचारी कोण असेत तर तो भजप […]
रत्नागिरी (खेड) : शिवसेना नाव चोराल पण शिवसेनेचा (Shivsena) विचार चोरता येणार नाही. काहींना भरभरून दिले. पण ते सर्व खोक्यामध्ये बंद झाले आहेत. चोरलेलं धनुष्यबाण तुम्हाला पेलवणार नाही. इतिहास लक्षात ठेवा. रावण देखील धनुष्यबाण घेऊन उताणा पडला होता. त्यामुळे मिंधे गटाची देखील हिच अवस्था होणार आहे. आज गोळीबार मैदानात सभा होत आहे. पण ढेकणं चिरढायला […]