मुंबई : आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू (Maharashtra Budget Session 2023) होत आहे. या दरम्यान शिवसेनेकडून ( Shivsena ) ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप जारी करण्यात आला. हा व्हीप पाळला नाही तर दोन आठवड्यांनी कारवाईचा विचार करू असे शिवसेनेचे प्रतोद भरत गोगवले ( Bharat Gogavale ) यांनी यावेळी सांगितलं होतं, त्यावर ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू ( […]
आज मराठी भाषा दिन त्यानिमित्ताने मराठी अभिजात भाषेला दर्जा कधी मिळणार? याची चर्चा सुरु आहे. पण अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय आणि तो कसा मिळतो ? हे समजून घेऊ आज मराठी राजभाषा दिन. कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने अनेक कार्यक्रमही आयोजिले केले जातात. या दिवशी राज्य सरकार, विविध संस्था तसेच राजकीय […]
मुंबई : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांना अटक केल्याच्या प्रकरणाने देशातील राजकारण तापले आहे. केंद्र सरकारवर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठविली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही पत्रकार परिषदेत सरकारला धारेवर धरत घणाघाती टीका केली आहे. राऊत म्हणाले, की ‘दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना अटक होणार हे खुद्द अरविंद केजरीवाल (Arvind […]
जळगाव : राज्यातील सत्ताधारी नेत्यांनी सकारात्मक उत्तर दिलं पाहिजे, ते सोडून टीका-टिप्पण्णी करत असल्याचा मिश्कील टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी लगावला आहे. ते जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आजपासून होणाऱ्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नी सरकारला घेरणार असल्याचा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या कापसाला, कांद्याला, सोयाबीनला भाव मिळत नाही. […]
सोलापूर : पंढरपूर (Pandharpur) आटपाडी रोडवरील शेरेवाडीजवळ एक भीषण अपघात (Accident)घडलाय. रस्त्याच्या कडेला ट्रॅव्हल्सची वाट पाहात उभ्या असणाऱ्या कुटुंबाला भरधाव कारनं(Car Accident) चिरडलंय. त्यामध्ये आजीसह नातवाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गाडी चालकाला पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलंय. सविस्तर माहिती अशी की, सांगोला तालुक्यातील शेरेवाडी […]
मुंबई : समाजातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुटुंबासाठी वेळ देताच येईल याबद्दल काही सांगता येत नाही. त्यातल्या त्यात राजकारणी व्यक्तींना तर नाहीच नाही. ज्या दिवशी कुटुंबासोबत घरी असायला हवं त्याच दिवशी नेमकं काही तरी महत्त्वाचं काम येतं अन् त्यांना घराबाहेर पडावं लागतं. त्यामुळं बऱ्याचदा घरातील माणसं नाराज होतात. ठाकरे गटाच्या (Thackeray Group) फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे […]