पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेट घेण्याच्या अश्वासनानंतर अखेर पुण्यातील अलका टॉकीज चौकात सुरू असलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचं आंदोलन मागे घेतलं आहे. तब्बल 18 तासांनंतर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचं हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे.एमपीएससीने परीक्षा अभ्यासक्रम पद्धतीमध्ये केलेल्या बदलाच्या विरोधात पुण्यातील अलका टॉकीज चौकात एमपीएसी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते. हे विद्यार्थी आक्रमक झाले होते. […]
मुंबई : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी येत्या 30 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी राजकीय वर्तुळात तांबे पिता-पुत्रांचा एक प्रकारे ड्रामा पाहायला मिळाला. नाशिक पदवीधरसाठी कॉंग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, सुधीर तांबे यांनी कॉंग्रेसकडून आपला अर्ज न भरता मुलगा सत्यजित तांबे यांचा […]
नाशिक : सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारात दोन वाहनांचा भीषण अपघात झाला. खाजगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. नाशिक शिर्डी महामार्गावर आज पहाटे वावी पाथरे गावाजवळ झालेल्या […]
नाशिक : नाशिकच्या सिन्नर-शिर्डी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली. नाशिक-सिन्नर शिर्डी मार्गावरुन जात असताना पाथरेजवळ बस आणि ट्रकची धडक होऊन हा अपघात झाला. अपघातात मृत्यू झालेल्यांच्या संख्येचा अधिकृत आकड्याची माहिती अद्याप समोर आलेली नसून 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहित मिळत आहे. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात बस आणि ट्रकचा चक्काचूर झाल्याचं […]
अहमदनगर : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष अशोक यशवंतराव भांगरे (वय ६०) यांचे हृदयविकाराने निधन झाले. गुरुवार दि. 12 जानेवारी 2023 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान भांगरे यांना डायबेटिज तसेच अन्य काही किरकोळ आजार होते. त्यावर उपचार देखील चालु होते. मात्र, गुरुवारी दुपारी त्यांना […]
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नुकतंच एक गाणं प्रदर्शित झालंय. सध्या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत असून फडणवीस यांनी पंजाबी भाषेत गाणं गायलं आहे. या गाण्यावरुन सोशल मीडियाच्या माध्यामातून त्यांना ट्रोलही करण्यात आलंय. सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्या लोकांना अमृता फडणवीस यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी ट्रोलकऱ्यांचा चांगलाच समाचार घेतल्याचं पाहायला मिळालंय. […]