ता दररोज संविधान हातामध्ये घेऊन फिरणारे राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवणार का? - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Eknath Shinde : जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता
मुंबई : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळ (Shirdi Airport) येथे दोन हेलिपॅड आणि 8 वाहनतळ उभारण्यास तसेच विमानतळाचे विस्तारीकरण, अद्ययावतीकरणास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता दिली. अमरावती विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचा आराखडा सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले. फिरोदिया शिवाजीयन्स फुटबॉल अॅकॅडमीतर्फे मुला-मुलींसाठी फुटबॉल समर कॅम्प ! महाराष्ट्र विमानतळ […]
Devendra Fadanvis यांनी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांना पहलगाम हल्ल्याबाबतच्या वक्तव्यावरून चांगलेच फटकारले आहे.
Gold Price Fall Down In Ahead Of Akshaya Tritiya : सोने खरेदी (Gold Price) करणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya) आधी सोन्याच्या किमतीत थोडीशी घट झाली आहे. अलीकडेच सोन्याचा भाव 99,000 रुपयांच्या पुढे गेला होता, पण संध्याकाळपर्यंत त्यात सुधारणा झाली. आज सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीत घसरण झाली. सराफा बाजारात […]
Congress MLA Rohit Pawar On Naresh Mhaske Statement : जे लोक रेल्वेने जम्मू-काश्मीरला गेले, ज्यांचे खाण्याचे वांदे, त्या लोकांना विमानाने मुंबईत आणण्यात आले, त्यांनी विमान प्रवास केला’, असे असंवेदनशील वक्तव्य खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केलं होतं. यावर आता शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी वक्तव्य केलंय. नरेश म्हस्के […]