अकोला : शिवसेना (Shivsena) नाव आणि चिन्ह याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. तो आता मान्य करावा लागतोय. परंतु, आयोगाच्या या निर्णयाविरुद्ध निश्चितपणे दाद मागता येते. तसे उद्धव ठाकरे हे सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे मला असे निश्चितपणे वाटते आहे की आयोगाचा निर्णय उलटा होईल. त्यामुळे शिवसेना […]
पुणे : एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे (Eknath Shinde-Uddhav Thackeray) या दोघांमधील भांडण सोडवायला मी जाणार नाही. ज्यांचे-ज्यांचे भांडण आहे त्यांनी-त्यांनी ते आपापसात बसून सोडवावे. मी शक्यतो अशा भांडणात पडत नाही. तसेच सध्या एकनाथ शिंदे हे भाजपच्या प्रेमात पडले आहे. त्यामुळे मी त्यांना काय सांगू की तुम्ही प्रेम करू नका, त्यामुळे अशांना मी काय सांगू, त्यांचे ते […]
रायगड ( Raigad ) जिल्ह्यातील उरण तालुक्यामध्ये ( Uran ) चिट्स फंड मध्ये गुंतवणूक केली तर महिन्यात दुप्पट करून मिळतील, अशा प्रकारची स्किम गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. या स्कीम मध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवले होते. पण या स्कीम सुरु करणाऱ्यांनी लोकांना फसवले आहे. त्यामुळे या स्कीम मध्ये ज्यांना पैसे मिळाले नसतील त्यांनी तक्रार […]
Shiv sena Party Office : निवडणूक आयोगाच्या पक्षचिन्हाच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस न्यायालयाने नकार दिल्यानंतर ठाकरे गटाला झटका बसलेला असतानाच आणखी एक धक्कादायक बातमी आली आहे. शिंदे गटाने आक्रमक होत विधानभवनातील शिवसेना (Shiv Sena Party Office) पक्ष कार्यालयाचा ताबा घेतला आहे. शिंदे गटाचे प्रतोद आमदा भरत गोगावले काही आमदारांसह विधीमंडळात दाखल झाले आणि शिवसेना (Shiv Sena) […]
Shivsena Symbol issue : राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे गटाला झटक्यांमागून झटके बसत आहेत. पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली. मात्र येथेही सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाला चांगलेच फटकारत आज याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला आहे. हे वाचा : Thackeray Vs Shinde : आदित्य ठाकरे यांची आमदारकी एकनाथ शिंदे […]
अहमदनगर : अनेक दिवसांपासून अहमदनगरच्या नामांतराचा विषय चर्चिला जात आहे. धनगर समाजाच्यावतीने ‘अहिल्यादेवी होळकर नगर’ नामांतर यात्राही काढण्यात आली आहे. माझा कोणत्याही नावाला विरोध नव्हता व नाही. मात्र सर्वांनी एकत्रित बसून निर्णय घ्यावा, त्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे मत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले. अहमदनगर मधील धनगर समाज सेवा संघच्यावतीने राज्यस्तरीय वधू-वर […]