Raj Thackeray : आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसेने कंबर कसली असून, हेवेदावे विसरून कामाला लागण्याचे तसेच स्थानिक मुद्यांसाठी ग्राऊंडवर उतरुन काम करण्याचे आदेश राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. ग्राऊंड लेव्हलला उरतरून काम करताना मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा पण, हिंदीचा द्वेष करू नका असा कानमंत्रही राज ठाकरेंनी मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांना दिला आहे. ते मुंबईतील रंगशारदा […]
Ahilyanagar Maratha Marriage Code of Conduct : पुणे येथील वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) प्रकरणानंतर हुंडाबळी विरोधात मराठा समाज आक्रमक झाला. हुंडाबळी मुळे घडणाऱ्या या गोष्टी रोखण्यासाठी मराठा समाजाने आचारसंहिता (Maratha Marriage Code of Conduct) आखली. लग्न सोहळ्यामधील अनिष्ट प्रथा तसेच हुंडाबळी रोकता यावी, यासाठी आचारसंहिता लागू झाली पाहिजे. तसेच यामध्ये कोण कोणते नवीन नियम अन् […]
Pune Crime News Police Denied Filing Atrocity Case : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या एका अन्यायानंतर एक महिला पुण्यात आश्रयासाठी आली होती. तिच्या मदतीसाठी पुढे आलेल्या तीन तरुणींनी तिला निवारा (Pune News) दिला. मात्र, याच महिलेसह त्या तिघींनी पुणे पोलिसांवर गंभीर (Atrocity Case) आरोप केला आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, चौकशी दरम्यान पोलिसांनी जातिवाचक शिवीगाळ केली (Crime News) आणि […]
Beed News : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराड (walmik Karad) याच्यावर आता आणखी एका खळबळजनक हत्येचा आरोप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी कराडवर महादेव मुंडे यांची हत्या केल्याचा थेट आरोप केला आहे. लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीत बाळा बांगर यांनी (Bala Bangar) अनेक धक्कादायक […]
अर्जुन खोतकर यांच्या घोटाळ्यांची सर्व प्रकरणं बाहेर काढणार असल्याचा इशारा माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिला.
चारी आणि चांगला झालेला पाऊस यामुळे पाणी आले असल्याचा आनंद आहे. मात्र तुमचे या चारीमध्ये योगदान काय? - बाळासाहेब थोरात