Kiran Kumar Kabadi Appointed As Ahilyanagar LCB PI : अहिल्यानगर (Ahilyanagar News)स्थानिक गुन्हे शाखेमध्ये खांदे पालट करण्यात आले. नगरचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर (Dinesh Aher) यांच्या जागी आता किरण कुमार कबाडी यांची (Kiran Kumar Kabadi) नियुक्ती करण्यात आली आहे, तर आहेर यांची नियंत्रण कक्षामध्ये बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश खुद्द पोलीस […]
Girish Mahajan यांचे हनीट्रॅपचे कनेक्शन असल्याचा आरोप खडसे यांनी केला होता. त्यावर महाजन यांनी खडसेंवर पलटवार केला आहे.
Jayant Patil Video Viral : सांगली (Sangli) जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील हर्षल पाटील या 35 वर्षीय कंत्राटदाराने (Harshal Patil End Life) आत्महत्या केल्याच्या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली. हर्षल यांनी जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेचे काम पूर्ण करूनही शासनाकडून थकीत देयके मिळाली नाहीत. आर्थिक विवंचनेतून त्यांनी शेतामध्ये (Jayant Patil Video Viral) गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. विशेष […]
Hotel Bhagyashree Owner Kidnapping : हॉटेल भाग्यश्री ‘नाद करतो काय, यायलाच लागतंय’. पुन्हा एकदा चर्चेत आलंय. धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी (23 जुलै) एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील चर्चेतील हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचं अज्ञात इसमांकडून अपहरण करण्यात (Crime News) आलं. ही घटना हॉटेलसमोरच उघडपणे घडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ (Hotel Bhagyashree Owner […]
Chhatrapati Sambhajinagar PWD Recruitment Scam : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) सार्वजनिक बांधकाम विभागात एक मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. कोणतीही जाहिरात, अधिकृत भरती प्रक्रिया किंवा परीक्षा न घेता, फक्त स्कॅन आणि मॉफ करून बनवलेल्या सह्यांचा आधार घेत 31 जणांना शासकीय सेवेत भरती (PWD Recruitment Scam) केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा घोटाळा गेल्या दहा वर्षांत, […]
Thackeray Criticize Amit Shah PM Modi : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून (Saamana Article) भारतीय निवडणूक आयोगावर जहरी टीका करण्यात आली आहे. या अग्रलेखात सध्याचा निवडणूक आयोग मोदी-शहा यांनी उभारलेली विंचवांची शेती असल्याचं म्हटलं आहे. लोकशाही विषारी बनवण्याचे पाप याच आयोगाच्या माध्यमातून घडले असून, सर्वोच्च न्यायालयाने त्यावर तातडीने कठोर कारवाई करावी, […]