Devendra Fadanvis यांना माध्यमांनी त्यांना नव्या शैक्षणिक धोरणाबाबत विचारलं. त्यावेळी त्यांनी हिंदी शिकण्याबाबत देखील प्रतिक्रीया दिली आहे.
राज्याच्या निवडणुकांच्या रिंगणात सातत्याने अपयशला सामोरे जाणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती वगैरे असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. मात्र या भेटीचे राजकीय अर्थ निघतातच हे महाराष्ट्रालाही माहीत आहे. आता प्रश्न असा उपस्थित होतो की, राज ठाकरे जेव्हा जेव्हा फडणवीस, उद्धव ठाकरे, एकनाथ […]
पुणे : निलंबित पोलीसअधिकारी रणजीत कासले यांनी काल (दि.16) व्हिडिओ जारी करत आपण पोलिसांना शरण येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, यात त्यांनी शरण कधी आणि कोठे येणा याबद्दल काही माहिती दिली नव्हती. त्यानंतर आता कासले यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर नवा व्हिडिओ शेअर करत आपण पुण्यात पोलिसांना शरण येणार असल्याचे सांगितले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या […]
Prajakta Tanpure Hunger Strike Postponed : अहिल्यानगरच्या (Ahilyanagar News) राहुरीत घडलेल्या महापुरुष पुतळा विटंबना घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी, मागणीसाठी सुरू असलेले माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचं (Prajakta Tanpure) अन्नत्याग उपोषण तिसऱ्या दिवशी स्थगित झालंय. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या शिष्टाईने हे उपोषण स्थगित […]
मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजीसह तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकवण्यात येणार आहे.
MP Nilesh Lanke Said 31 crore fund for Ahilyanagar railway : अहिल्यानगर रेल्वे (Ahilyanagar railway) स्थानकासंदर्भात मोठे अपडेट आहे. अहिल्यानगर रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने 31 कोटी रूपयांचा निधी मंजुर केल्याची माहिती खासदार निलेश लंके यांनी (Nilesh Lanke) दिली. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत (Amrit Bharat Station Scheme) हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. केंद्र […]