Pratap Sarnaik Appointed As Chairman Of ST Corporation : एसटी महामंडळाच्या (ST Corporation) अध्यक्षपदी राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची ( Pratap Sarnaik) नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियु्क्ती महाराष्ट्र शासन केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेल्या नियम आणि आदेशानुसार करण्यात आली आहे. सन 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना करण्यात आली. र.गो.सरैय्या हे या […]
Jayant Patil criticizes Sensor Board On Phule Movie : ‘फुले’ या चित्रपटावरून नवा वाद (Phule Movie) निर्माण झाल्याचं समोर आलंय. ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला. त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने (Sensor Board) देखील फुले चित्रपटातील काही दृश्यांबाबत आक्षेप घेतल्याचं समोर आलंय. यावरून शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी (Jayant Patil) सेन्सॉर […]
Pratap Sarnaik Share Problem ST Corporation Does Not Receive Money On Time : राज्य सरकार एसटी प्रवासामध्ये (ST Corporation) सवलत देणाऱ्या अनेक योजना राबवत आहे. या योजनांमध्ये महिला सन्मान योजनेचा मोठा वाटा आहे. याद्वारे महिलांनी प्रवासामध्ये पन्नास टक्के सवलत दिली जात आहे. या माध्यमातून राज्य सरकार एसटी महामंडळाला प्रतिपूर्ती म्हणून पैसे देते. परंतु याच सवलत […]
राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्लीसह 9 राज्यांतील तब्बल 96 जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
Babasaheb Ambedkar Jayanti 2025 : नगर शहरातील मार्केटयार्ड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या
Khultabad Change Name : औरंगजेबाचा मुद्दा मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं. आता औरंगजेबानंतर खुलताबादच्या नामांतराचा मुद्दा पुढे आलायं. मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsath) यांनी खुलताबादच्या नामांतराबाबत मागणी केलीयं. त्यावर बोलताना एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी सडकून टीका केली. या टीकेवर आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी पलटवार केलायं. जातनिहाय जनगणनेला मोदी, […]